IPL 2025 punjab Kings Captain: पंजाब किंग्सने केली नव्या कर्णधाराची घोषणा, प्रीती झिंटाने आतापर्यंत 17 वेळा बदलले कर्णधार..
IPL 2025 punjab Kings Captain: पंजाब किंग्ज संघाने आयपीएल २०२५ साठी आपला नवीन कर्णधार जाहीर केला आहे. आयपीएल 2025 मध्ये या संघाची कमान श्रेयस अय्यरकडे (Shreyas iyer) असेल. अलिकडेच, प्रसिद्ध टीव्ही शो बिग बॉसच्या वीकेंड का वॉर भागात याची घोषणा करण्यात आली. यावेळी, अय्यर व्यतिरिक्त, संघातील इतर दोन खेळाडू – युजवेंद्र चहल आणि शशांक सिंग … Read more