थेट स्टेजवर नाचता नाचता उर्वशीने काढले जॅकेट अन्…. ; पाहा अभिनेत्रीचा जबरदस्त व्हिडिओ
आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे उर्वशी रौतेला होय. उर्वशी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चुकते असते. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. उर्वशी तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करते. उर्वशीची पोस्ट अवघ्या काही तासात प्रचंड व्हायरल होते. उर्वशीचे चाहते तिच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. पण कधी कधी उर्वशीला ट्रोल देखील केले जाते.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. उर्वशी (Urvashi Rautela) प्रसिद्धीच्या झोतात येण्याची एकही संधी सोडत नाही. ती अनेकदा तिच्या बोल्ड आणि सेक्सी फोटोशूटमुळे सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसते. सोशल मीडियावर तिचे तीस लाखांहून अधिक फॉलोवर्स आहेत. ती सतत लाईव्ह किंवा तिचे काही फोटो व्हिडिओ शेअर करून चहा त्यांना तिच्याकडे आकर्षित करत असते. उर्वशी एक सुंदर आणि उत्कृष्ट नृत्यांगणा देखील आहे. पण एकदा तिला नृत्याची इतकी आवड निर्माण झाली की, तिने कॅमेरासमोर असे काही कृत्य केले जे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
सध्या सोशल मीडियावर उर्वशीचा एक व्हिडिओ प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या व्हिडिओमध्ये उर्वशी हनी सिंग सोबत दिसत आहे. उर्वशीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओला चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे. उर्वशीने व्हिडिओसोबत कॅप्शनही दिले आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझी पहिली सेक्सी स्ट्रिपटीज, पौराणिक यो यो हनी सिंगने आमच्या लव्ह डोस या आयकॉनिक गाण्याने मंचावर आग लावली. लव्ह डोसचा ‘भाग २’ येणार आहे.’
View this post on Instagram
व्हायरल व्हिडिओमध्ये हनी सिंग गाणे म्हणत आहे, तर उर्वशी रौतेला त्यावर डान्स करत आहे. डान्स करतानाही ती अप्रतिम एक्सप्रेशन देत आहे. डान्स करताना उर्वशी रौतेला इतकी उत्तेजित होते की तिने तिचे जॅकेट काढले आणि सार्वजनिक ठिकाणी फेकले. यावर हनी सिंग विनोद करत म्हणतो, आता काय टाकू? दोघांची जुगलबंदी चाहत्यांना पसंत पडली आहे. तिचे आगामी गाणे असो किंवा कोणतेही शूट असो, उर्वशी रौतेला तिच्या चाहत्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती देत असते. (A sexy video of famous actress Urvashi Rautela with singer Honey Singh)
आधिक वाचा-
–भारत पाकिस्तान सामन्यानंतर वाईट बातमी समोर.. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला कर्णधार.
–AUS vs SL Playing 11: ऑस्ट्रोलियाला आज पहिल्या विजयाची संधी तर श्रीलंकाही असेल तयारीत, पहा दोन्ही संघाची प्लेईंग 11