
पर्पल रंगाचा बोल्ड ड्रेस घालून भावाला भेटायला आली जान्हवी कपूर, पण कारमधून उतरताना झाल्की मोठी चूक, लोकांना दिसले तिचे मोठे..
अलीकडेच, प्रसिद्ध चित्रपट निर्माता बोनी कपूरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. बोनी कपूरच्या, चारही मुलांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, दिलासा देणारी बातमी म्हणजे चारही भावंडे आता पूर्णपणे निरोगी असून त्यांनी कोरोनावर मात केली आहे.नुकतेच चारही भाऊ-बहीण कोरोना विषाणूचे बळी ठरले होते पण आता सर्वांनी या महामारीशी लढाई जिंकली आहे. कोरोनाला हरवल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर तिची धाकटी बहीण खुशी कपूरसोबत भाऊ अर्जुन कपूरला भेटण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली.
यावेळी जान्हवी कपूर अगदी सिंपल लूकमध्ये दिसली. अगदी साध्या लूकमध्ये आणि साध्या कपड्यात जान्हवी भाऊ अर्जुनला भेटायला गेली. यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर जान्हवी कपूर घरातील कपड्यांमध्येच दिसली.तर तिची धाकटी बहीण खुशी कपूरचा लूकही अगदी साधा होता.
यादरम्यान पापाराझीने जान्हवी कपूरलाही आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. तीने रंगीबेरंगी प्रिंटचा क्रॉप केलेला टी-शर्ट परिधन केला होता. त्याचवेळी अभिनेत्रीने पायात चप्पल घातलेली होती. चप्पल, जॉगर्स आणि प्रिंट टी-शर्टसह दिसणारी जान्हवी कपूरने तिचा चेहरा मास्कने झाकून घेतला होता. त्याचवेळी तीने चष्माही लावला होता.
ती कारमधून खाली उतरताच पापाराझीने जान्हवीला आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे या साध्या लूकमध्ये जान्हवीने कोणताही मेकअप केला नसला तरीही ती सुंदर दिसत होती. यावेळी जान्हवी आणि खुशी या दोघी बहिणींनीही पापाराझींसाठी एकत्र पोज दिली. खुशीने निळ्या रंगाची शॉर्ट्स आणि टी-शर्ट घातला होता. ती पण एकदम साध्या लूक मध्ये होती आणि खुशी पण खूप छान दिसत होती.
जान्हवी कपूर आणि खुशीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. यावर चाहत्यांच्या भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. बोनी कपूर, जान्हवी आणि अर्जुनचे वडील आहेत, जरी या दोघांच्या आई वेगळ्या आहेत. दोघेही सावत्र भावंडे आहेत पण दोघांचे नाते भावा-बहिणीसारखे आहे.
बोनी कपूरने पहिले लग्न मोना कपूरशी केले होते. अर्जुन आणि अंशुला कपूर ही मोना कपूरची मुले आहेत. त्याचवेळी मोनापासून घटस्फोट घेतल्यानंतर बोनीने श्रीदेवीसोबत दुसरे लग्न केले. श्रीदेवीला जान्हवी आणि खुशी कपूर या दोन मुली आहेत.जान्हवी कपूरच्या वर्क फ्रंटवर बोलायचे झाले तर, 2018 साली ‘धडक’ चित्रपटाद्वारे पदार्पण केलेल्या जान्हवी कपूरच्या आगामी चित्रपटात गुड लक जेरीचा समावेश आहे.