काजोल

पार्टीमध्ये अभिनेत्री काजोलचे जलवे..बोल्ड आणि भरगच्च माल पाहून लोकहीझाले पागल फोटो पाहून तुमचाही ऊ..

बॉलीवूड

पार्टीमध्ये अभिनेत्री काजोलचे जलवे..बोल्ड आणि भरगच्च माल पाहून लोकहीझाले पागल फोटो पाहून तुमचाही ऊ..


दिवाळीनिमित्त संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर बॉलीवूड स्टार्सही दिवाळीचा खास आनंद लुटताना दिसतात. फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा यांनीही त्यांच्या घरी दिवाळी पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये स्टार्सनी एकाच छताखाली हजेरी लावली होती.

या पार्टीतून बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित आणि काजोल देवगणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. बॉलीवूड अभिनेत्री काजोल देवगणने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मनीष मल्होत्राच्या प्री-दिवाळी सेलिब्रेशन दरम्यान काही व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यामध्ये काजोल आणि माधुरी दोघेही एकत्र दिसत आहेत.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये माधुरी काजोल एक इंग्रजी गाणे गाताना आणि स्विंग करताना दिसत आहे. तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर लोकांना खूप आवडला आहे. मनीष मल्होत्राच्या पार्टीला अनेक स्टार्सनी हजेरी लावली असली तरी या पार्टीमध्ये डान्सिंग क्वीन माधुरी दीक्षितने डान्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

काजोल

असून त्यामध्ये दोघीही मस्ती करताना दिसत आहेत आणि तिने लोकांचे आभारही मानले आहेत. यासाठी काजोलने मनीष मल्होत्राचे ग्रँड दिवाळी पार्टीसाठी आभार मानले असून त्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत.

पार्टीला क्रिती सेनॉन, जान्हवी कपूर, खुशी कपूर, नोरा फतेही, कतरिना कैफ, विकी कौशल, सारा अली खान, करण जोहर, कियारा अडवाणी, रवीना टंडन, माधुरी दीक्षित, काजोल आणि मलायका यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अनेक स्टार्सनीही हजेरी लावली होती.


हेही वाचा:

या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..

“वर्ल्डकप मध्ये ऑरेंज कॅप सुरु करा” के.एल. राहुल पुन्हा स्वस्तात बाद झाल्याने चाहते झाले प्रचंड नाराज, सोशल मिडीयावर उडवली जातेय खिल्ली..

आकाश चोप्रा ते हर्ष भोगले.. एका क्रिकेट सामन्यासाठी तब्बल एवढी फीस घेतात हे कोमेंटेटर, त्यांच्या कोमेंटरीचे आहेत लाखो दिवाने.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *