
49 व्या वयात बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराने बोल्ड फोटोशूट करत दाखवले ‘हुस्न के जलवे’, फोटो पाहून अर्जून कपूरदेखील होईल येडा.. पहा बोल्ड फोटो..
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा चित्रपटांमध्ये फारशी सक्रिय नसली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. मलायका अरोरा अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. मलायका अरोराने पुन्हा एकदा तिचे बोल्ड फोटोशूट केले आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
मलायका अरोराचे हे फोटो पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत. त्याचबरोबर मलायका अरोराचे नवीन फोटो पाहून ट्रोल्सही वेडे झाले आहेत. मलायका अरोराची नवीन छायाचित्रे तुम्ही येथे पाहू शकता.
मलायका अरोराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत. मलायका अरोराचे फोटो चाहत्यांना खूप आवडतात.
View this post on Instagram
मलायका अरोराने उंच स्लिट गाऊन घालून अतिशय ग्लॅमरस पोझ दिल्या आहेत. मलायका अरोराच्या ह्या हॉट पोज पाहून प्रत्येकजण तिचा दिवाना होत आहे.
मलायका अरोरा 49 वर्षांची असून ती खूपच फिट आणि सुंदर आहे. मलायका अरोराचे चाहते तिच्या फिटनेसची अनेकदा प्रशंसा करतात.
मलायका अरोराचे चाहते तिच्या फोटोंवर जोरदार कमेंट करत आहेत. मलायका किती सुंदर आहे, असे एका चाहत्याने लिहिले आहे. एका चाहत्याने लिहिले आहे, ‘खरी राणी.
मलायका अरोरासाठी एका चाहत्याने लिहिले आहे, ‘सौंदर्याला उत्तर नसते.’ एका चाहत्याने लिहिले आहे, ‘वयाच्या 49 व्या वर्षी इतके ग्लॅमर.’