तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोटया पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत सर्वच कलाकार लोकप्रिय आहेत. या मालिकेतील व्यक्तीरेखेच्या नावावरुनच या कलाकारांना बाहेर लोक ओळखतात. त्यावरुन या मालिकेची लोकप्रियता लक्षात येते. अशाच पात्रांपैकी एक आहेत, माधवी भाभी.
त्यांचे मूळ नाव आहे सोनालिका जोशी. समीर जोशी असे सोनालिका जोशी यांच्या नवऱ्याचे नाव आहे. २००१ मध्ये सोनालिका आणि समीर जोशी यांचे लग्न झाले. सोनालिक आणि समीर यांना दोन मुलं आहेत. समीर जोशी हे मनोरंजन क्षेत्राशी जोडलेले असून ते मराठी सिनेमांमध्ये काम करतात.
सोनालिक जोशी बऱ्याचदा पतीसोबतचे आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. पहिल्या भागापासून सोनालिका जोशी या मालिकेत माधवी भाभीचे पात्र साकारत आहेत. मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्याबरोबर त्यांचं चांगलं मैत्रीचं नातं आहे.
सोनालिक जोशीसोबत काम करणाऱ्या काही कलाकारांनी ही मालिका सोडली आहे. सोनालिका यांची व्यक्तीरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडते. सोनालिकाने फॅशन डिझायनिंग आणि थिएटरचेही शिक्षण घेतले आहे. सोनालिका यांचा समीर देशमुख यांच्याबरोबर विवाह झाला आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत हसरी-खेळकर काळजी करणारी, माधवी भाभी त्यांनी रंगवली आहे. पण खऱ्या आयुष्यात मात्र त्या बिनधास्त स्वभावाच्या आहेत.
सोनालिका जोशीचा जन्म पाच जून १९७६ रोजी एका मराठी कुटुंबात झाला. सोनालिकाने इतिहास हा विषय घेऊन बीएमध्ये पदवी मिळवली आहे. सोनालिका आणि समीर या जोडप्याला आर्या नावाची एक मुलगी आहे. सोनालिका सध्या मुंबईत आपल्या कुटुंबासोबत राहतात.
या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आत्माराम भिडे गुरुजींच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनालिका जोशी सुद्धा तितकीच लोकप्रिय आहे.
करीयरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये सोनालिका जोशी यांनी नाटकांमध्ये अभिनय केला आहे.सोनालिकाने काही मराठी मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केले आहे. २००८ साली सोनालिका जोशी यांना ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत माधवी भिडे ही भूमिका मिळाली.
हेही वाचा:
हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री ‘जान्हवी कपूर’ने लावली आग, मुद्दामहून ब्रा न घालता आली बाहेर आणि लोकांचे केले टा….