सध्या दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून अनेक कलाकारांच्या मृत्यूच्या आणि आत्महत्यांच्या बातम्या समोर येत आहेत.
त्यामुळे सर्वत्रच चिंता व्यक्त केली जात असताना आणखी एका बंगाली अभिनेत्रीच्या मृत्यूची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय बंगाली अभिनेत्री दिपाने आत्महत्या केल्याच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. 29 वर्षीय अभिनेत्रीने चेन्नईमधील तिच्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
अभिनेत्री दिपाने (Deepa) चेन्नईमधील विरुगमबक्कमधील राहत्या घरी गळफास घेतला. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला असून प्राथमिक तपासात अभिनेत्रीने प्रेमप्रकरणातून हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे
दक्षिण चित्रपट इंडस्ट्रीत गेल्या वर्षभरापासून अनेक अभिनेते -अभिनेत्रींनी आपला जीव गमावला आहे. तिच्या या पावलामुळे घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय तर दुसरीकडे तिचे चाहते सुद्धा दुखी आहेत.
‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना पँट न घालताच पडली घराबाहेर, खाली बसताच लोकांना दिसली तिची….