चित्रपट इंडस्ट्रीमध्ये अपयशी होऊनही उर्वशी रौतेला कस जगते रॉयल आयुष्य? झाला खुलासा, या पद्धतीने कमावतेय करोडो रुपये!
सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतसोबतच्या वादांमुळे खूप चर्चेत आहे. ऋषभ पंत आणि उर्वशी यांच्यात सोशल मीडियावर सुरू झालेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. त्याच वेळी, यष्टीरक्षक-फलंदाजाने अभिनेत्रीवर हेडलाइन्स मिळविण्यासाठी उलट विधान केल्याचा आरोप केला आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे सिनेमे फ्लॉप झाले तरीही पण ती अतिशय आलिशान जीवनशैली जगते. तिच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. पण तुम्हाला माहिती आहे का की उर्वशी रौतेलाची करिअर किती फ्लॉप ठरली, तरीही ती इतकी कमाई कशी करते. चला तर जाणून घेऊया उर्वशी कशी कमावते करोडो रुपये.
उर्वशी रौतेलाचे चित्रपट लोकांना आवडत नसतील, पण तिची गाणी मात्र लोकांची मने जिंकतात. याच कारणामुळे अनेक बड्या म्युझिक कंपन्या आयटम साँगमध्ये उर्वशी रौतेलाला अप्रोच करतात, ज्याच्या बदल्यात तिला करोडो रुपये मिळतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्वशी रौतेला एका आयटम साँगमध्ये काम करण्यासाठी 2 कोटी रुपये मानधन घेते.
शिवाय उर्वशी जाहीरातीच्या माध्यमातून सुद्धा चांगली कमाई करते. रुपमंत्रा सारख्या बड्या कंपन्यांची उर्वशी ब्रेंड आंबेसीटर आहे. ज्याच्या माध्यमातून ती वर्षाकाठी करोडो रुपये कमावते. तसेच उर्वशी अनेक रिअलिटी शोमध्ये जजचे काम करते, ज्यातून सुद्धा तिची इन्कम वाढते. सध्या उर्वशी तब्बल 244 कोटी रुपयांची मालकीण आहे. यात महागडे घरे, कार, बंगले, प्रोपर्टी यांचा समावेश आहे.
हेही वाचा:
‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना पँट न घालताच पडली घराबाहेर, खाली बसताच लोकांना दिसली तिची….