अभिनेत्री वाणी कपूरने बिकनी घालून उडवले लोकाचे होश, भरीव बांधा पहाल तर व्हाल पागल..

अभिनेत्री वाणी कपूरने बिकनी घालून उडवले लोकाचे होश, भरीव बांधा पहाल तर व्हाल पागल..


वाणी कपूर अनेकदा गॉर्जियस आणि बो’ल्ड लूकमध्ये दिसते. यावेळीही तिचा लूक खूपच बो’ल्ड दिसत आहे. नुकतेच चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान मुख्य कलाकार रणबीर आणि वाणी कपूर लोकांच्या गर्दीत अडकले, ज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वाणी डीप नेक ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Actress Vaani Kapoor Hot Stills Styled By Mohit Rai - Social News XYZ

अलीकडेच सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये रणबीर कपूर आणि वाणी कपूर गर्दीत दिसत आहेत. गर्दीमुळे वाणी एका कोपऱ्यात उभी असते, तेव्हा रणबीर तिथे येतो आणि तिला बाहेर घेऊन जातो. सोशल मीडियावर चाहते रणबीरच्या काळजीवाहू स्वभावाचे कौतुक करत आहेत.

त्याचवेळी, व्हिडिओमध्ये असे पाहिले जाऊ शकते की वाणीने एक सुंदर बेज रंगाचा ट्यूब ड्रेस परिधान केला होता ज्यामध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत होती. वाणीच्या या हॉ’ट अवताराला सोशल मीडियावर लोक पसंत करत आहेत.

वाणी कपूर

दुसरीकडे, वाणी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. जवळपास दररोज, अभिनेत्री तिचा हॉ’ट लूक चाहत्यांसह शेअर करून सोशल मीडियावर चर्चेत असते. वाणीचा फ्रेश लूक पाहून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. तीने चाहत्यांना तीच्या लेटेस्ट फोटोशूटची झलक दाखवली आहे.


हेही वाचा:

हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री ‘जान्हवी कपूर’ने लावली आग, मुद्दामहून ब्रा न घालता आली बाहेर आणि लोकांचे केले टा….

 

दाउदच्या धामक्यांपासून बॉलीवूडला वाचवण्याचे श्रेय आजही ‘सुषमा स्वराज’ यांना दिले जाते, ते या किस्स्यामुळेच.

घरातील 45 लाख रोकड घेऊन रिक्षाचालाकासोबत पळाली बड्या उद्योजकाची पत्नी, नवऱ्याला कळताच झालं असं कांड की

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top