लग्नाच्या तब्बल 11 वर्षानंतर दीपिकाने रणबीरबाबत केलं खळबळजनक वक्तव्य, म्हणाली, ‘… म्हणुन मी 4 मुलांना डेट करत होती’
बॉलिवूडचे पॉवर कपल दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग नुकतेच करण जोहरच्या शो ‘कॉफी विथ करण 8’ मध्ये दिसले. जिथे दोघांनी त्यांच्या डेटिंग लाईफ आणि लग्नाबाबत मोकळेपणाने चर्चा केली. दीपिकाने या शोमध्ये खुलासा केला की, जेव्हा ती रणवीरला भेटली तेव्हा काही काळ त्यांच्यामध्ये कोणतीही कमिटमेंट नव्हती. त्यामुळे ती त्या काळात इतर लोकांनाही भेटत असे. तरी मनात फक्त रणवीर राहिला. दीपिकाच्या या खुलाशामुळे सध्या सोशल मीडियावर खळबळ उडाली असून यूजर्स अभिनेत्रीला चांगलेच ट्रोल करत आहेत. दरम्यान, अभिनेत्रीचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यादरम्यान दीपिकाने एक गोष्ट सांगितली जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल.
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये दीपिका पदुकोणने करणच्या एका प्रश्नाला उत्तर देताना खुलासा केला की, ती एकाच वेळी अनेक स्टार्सना डेट करत आहे. त्यापैकी एक रणवीर सिंग होता. अभिनेत्री म्हणाली, ‘मला काही दिवस अविवाहित राहायचे होते. कारण त्या काळात माझे काही ब्रेकअप झाले होते. त्या काळात मला कोणाशीही संबंध ठेवायचा नव्हता आणि फक्त मजा करायची होती. तेवढ्यात रणवीर आला. त्याने मला प्रपोज केला. तोपर्यंत खरी कमिटमेंट नव्हती आणि त्यावेळी मी इतर लोकांना डेट करायचे.”
रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी त्यांच्या नात्याबद्दल सांगितले की त्यांनी 2012 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. कारण याच काळात त्यांचा एकत्र पहिला चित्रपट ‘रामलीला’ शूट होत होता. मालदीव ट्रिप दरम्यान रणवीरने दीपिकाला प्रपोज केले होते. यानंतर 2015 मध्येच त्यांनी गुपचूप लग्न केले. यानंतर 2018 साली दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांच्या नात्याला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत.
She said in #KoffeeWithKaran that she was in a relationship with #RanveerSingh and still having fun with 4 other boys.
When #RanbirKapoor broke up with her everyone blamed Ranbir
But now #DeepikaPadukone turned out to be the most d!sgust!ng lady.
Who knows that she was doing… pic.twitter.com/1YnhJQcwLe
— Sia⋆ (@siappaa_) October 26, 2023
रणबीर कपूर आणि रणवीर सिंग 2016 मध्ये पहिल्यांदा एकत्र कॅमेरासमोर आले होते. दोघेही कॉफी विथ करणच्या एका एपिसोडमध्ये एकत्र सहभागी झाले होते. या शोमधील दोघांची बाँडिंग लोकांना खूप आवडली. तेव्हापासून चाहते त्यांना चित्रपटात एकत्र पाहण्याची वाट पाहत आहेत. आणि चाहत्यांची ही अपेक्षा करण जोहर पूर्ण करू शकेल असे वाटते.
आधिक वाचा-
–सेक्स करतांना चुकुनही या 8 गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष, पती-पत्नीमध्ये तर नकोच यायला ह्या 8 गोष्टी..
–रश्मिका मंदानानंतर आता काजोल DeepFakeची शिकार, कपडे बदलतानाचा ‘तसला’ फोटो व्हायरल