बापरे! 25 वर्षांनी लहान सुष्मिता सेनसोबत बोल्ड सीन करताना मिथुनचा ताबा सुटला, पुढे जे झालं ते भयंकर
बॉलिवूड अभिनेत्री आणि मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सुष्मिताने तिच्या करिअरमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत चित्रपट काम केले आहेत. बॉलिवूडमध्ये वयाची मर्यादा नाही. कोणत्याही वयोगटातील अभिनेत्रीला कोणत्याही वयाच्या अभिनेत्यासोबत काम करावे लागते. पण सुष्मिता सेनला तिच्या अर्ध्या वयाच्या मिथुन चक्रवर्तीसोबत चित्रपटात काम करताना संकोच वाटत होता. कारण सुष्मितासोबत अभिनेत्याने असे कृत्य केले होते, ज्यामुळे सुष्मिता रडत सेटवरून पळून गेली होती.
एक रोमँटिक सीन शूट करताना मिथुनचे सुटलेले नियंत्रण
सुष्मिता सेन (Sushmita Sen ) आणि मिथुन चक्रवर्ती यांना त्यांच्या ‘चिंगारी’ चित्रपटासाठी एक रोमँटिक सीन शूट करायचा होता. जेव्हा मिथुन चक्रवर्तीने सेटवर सुष्मितासोबत रोमँटिक सीन केला तेव्हा ते नियंत्रणाबाहेर गेले होते. आपल्या वयापेक्षा लहान मुलगी पाहून त्याचा संयम सुटला होता. मिथुन चक्रवर्तीच नाही तर इंडस्ट्रीतील अनेक कलाकार बोल्ड रोमँटिक सीन करताना घाबरत होतात. मिथुन चक्रवर्तीसोबतही असेच काहीसे घडले आहे. त्यामुळे सुष्मिताचा मिथुनसोबत वाद झाला. सुष्मिता सेनने मिथुन चक्रवर्तीवर जबरदस्ती केल्याचा आरोप केला होता.
‘या’ कृत्यामुळे सुष्मिता रडत सेटवरून गेलेली पळून
मिथुन चक्रवर्ती आणि सुष्मिता सेन यांच्यावर बलात्काराचा एक सीन शूट करण्यात आला होता. हा सीन मोठ्या कष्टाने शूट करण्यात आला होता. या सीनमध्ये परफेक्शन आणण्यासाठी हा सीन अनेकवेळा शूट केल्याचे सांगितले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीनचा फायनल टेक होताच सुष्मिताने सेट सोडला होता. यानंतर सुष्मिताने मिथुनवर तिला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला आणि या गोष्टीचा तिला खूप राग आला. सुष्मिताला मिथुनचा चेहराही बघायचा नव्हता. सुष्मिता मिथुनपासून पळू लागली आणि त्याने सेटवर येणेही बंद केले.
मिथुन चक्रवर्ती यांना माफी मागावी लागली
सुष्मिता सेनने चित्रपटाच्या दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांच्याकडेही याबाबत तक्रार केली होती. कल्पनाने सुष्मिताला सांगितले की, तिने नकळत हे केले असावे आणि सुष्मिताला ते विसरून जाण्यास सांगितले. मात्र अभिनेत्रीने ही संपूर्ण घटना सार्वजनिक केली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांच्यावर बरीच टीका झाली होती. या आरोपांमुळे खजील झालेल्या मिथुनने सुष्मिताची माफीही मागितली होती. तेव्हाच सुष्मिताने मिथुनला माफ केले. पण नंतर सुष्मितालाही कळून चुकले की, तिने हे करायला नव्हत पाहिजे. (After 25 years Mithun lost control while doing a bold scene with a younger Sushmita Sen)
आधिक वाचा-
–सेक्स करतांना पुरुष नेहमी करतात ‘या’ 5 चुका, महिलांना असे पुरुष आजीबात आवडत नाही आणि त्यांच्यासोबत पुन्हा झोपण्यास पण होत नाही तयार..
–जाळ अन् धूर संगटच! भोजपुरी अभिनेत्रीने बिकीनी घालून दाखवला शरीराचा ‘तो’ पार्ट; चाहते म्हणाले..