अमिताभ

किस्से बॉलीवूडचे: भर पार्टीमध्ये जेव्हा अमिताभ बच्चनने या अभिनेत्रीला तब्बल 5मिनिट केल होत कीस, नंतर रात्रभर अभिनेत्री घरी जाऊन…

बॉलीवूड

अभिनेत्री अमृता सिंह आज चित्रपटांपासून दूर आहे. ती आता तिच्या कुटुंबाला सर्वात जास्त वेळ देत आहे. पण एके काळी बॉलीवूडमधील तिची छाप व तिचा चाहतावर्ग खूप मोठयाप्रमाणात होता. ९० च्या दशकात अमृता सिंग बॉलिवूडची अव्वल अभिनेत्री असायची. त्या काळात तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले.

अमृता सिंगने १९८३ पासून ‘बेताब’ या चित्रपटाद्वारे बॉलीवूड करिअरमध्ये प्रवेश केला होता. त्यात सनी देओल त्या चित्रपटाचा नायक होता.असं म्हणतात की सनी देओलसोबत चित्रपटतात काम करताना अमृता सनी देओल च्या प्रेमात पडली होती. पण सनी देओलचे लग्न झाले आहे हे जेव्हा तिला कळले तेव्हा तिला फार वाईट वाटले.

अमिताभ

 

त्यानंतर तिने सनी देओलपासून दूर राहण्यास चालू केले. मीडिया रिपोर्टनुसार अमृता सिंगचे प्रेम प्रकरण त्यावेळी अनेक स्टार्सबरोबर होते अस म्हणतात. ज्यात विनोद खन्ना, रवी शास्त्री यांच्यासह अनेक जण होते. नंतर अमृता सिंग नवाब पटौदी घराण्याची सून झाली.जेव्हा अमृताने सैफ अली खानशी लग्न केले तेव्हा ती त्याच्यापेक्षा बरीच मोठी होती, तर सैफ अली खान लहान होता.या दोघांच्या लव्हस्टोरी खूप रंजक होत्या.

मीडिया रिपोर्टनुसार अमृता सिंग एकदा विनोद खन्नाच्या प्रेमात पडली होती.विनोदसोबत तिच्या प्रेम-प्रकरणाची बातमी चांगलीच चर्चेत होती. एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोघांची भेट झाली. त्यावेळी विनोद खन्ना बॉलीवूडचा टॉप स्टार होता.असं म्हणतात की,या सर्व गोष्टीमुळे  बसीसीएचअमिताभ विनोद खन्नावर जळत होता. त्यामुळे अमिताभ ने एका पार्टी मध्ये न थांबता सलग पाच मिनिटे अमृता सिंग ला किस केला.

अमिताभ

मीडिया रिपोर्टनुसार अमृता सिंग पियानो बार पार्टीमध्ये गेली होती. त्या पार्टीत डॅनी आणि अमिताभ हे दोघेही हजर होते. थोड्याच वेळात अमृता घरी जाऊ लागली तेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्यांना थांबायला सांगितले. अमृता थांबली व ती डॅनी सोबत फ्लर्ट करत होती. मग ते दोघेही डान्स करत होते हे अमिताभला आवडले नाही. तो तिथे गेला व डॅनीपासून अमृताला लांब केले आणी तिचे तब्बल पाच मिनिटे चुंबन घेतले.

हे सर्व पाहून अमृता सिंग थक्क झाली. नंतर ती रेस्ट रूममध्ये गेली. मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभच्या या कृत्यामागील विनोद खन्नाची वाढलेली प्रसिद्धी हे होतं. त्यावेळी विनोद खन्ना बॉलीवूड मध्ये एवढ्या उच्च स्थानी होते त्यामुळे अमिताभ विनोद खन्ना वर जळत असत. आणि त्यावेळी अमृता आणि विनोद यांचे प्रेमसंबंध देखील होते. म्हणूनच अमृतमार्फत सूड उगवण्याची त्याची इच्छा होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *