भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ही सर्वांनाच ठाऊक असेल. अनुष्काने शाहरुखबरोबर रब ने बना दी जोडी चित्रपटाद्वारे करिअरची सुरूवात केली होती. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने स्वताची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
आज ती बॉलिवूडमधील सर्वोच्च अभिनेत्रींपैकी एक आहे. विराट कोहलीबरोबरची तिची प्रेमकथा आणि लग्नाविषयी सर्वांना माहिती आहे. मात्र विराट कोहलीच्या अगोदरही अनुष्काचे अनेक व्यक्तींसोबत अफेअरच्या बातम्या आल्या आहेत. त्यापैकी एक क्रिकेटरही आहे. विराटच्या आधी अनुष्काने कोणा कोणाला डेट केले आहे ते जाणून घेऊ.
१. सुरेश रैना:- अनुष्का शर्माचे नाव बऱ्याच वर्षांपूर्वी क्रिकेटर सुरेश रैनाशी सं-बंधित होते. असं म्हणतात की अनुष्का आणि सुरेश रैना बर्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अनुष्काच्या भावाच्या माध्यमातून त्यांची मैत्री झाली. मात्र नंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा या सगळ्याला केवळ अफवा असल्याचे म्हटले.
२. जोआब युसूफ:- अनुष्का एक प्रसिद्ध रॅम्प मॉडेल सुद्धा आहे. जेव्हा अनुष्का शर्मा मॉडेलिंगच्या दुनियेत आपले करियर बनवित होती. तेव्हा पासून अनुष्का जोआब युसूफला डेट करायची. या दोघांची बेंगळुरू येथे भेट झाली होती. पण 2 वर्षांच्या अफेअरनंतर दोघांनीही वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आणि आपले नाते संपवले.
अनुष्काला रब ने बना दी जोडी चित्रपटात ब्रेक मिळाला. असे म्हटले जाते इंडस्ट्रीत जोआबला चांगल्या ऑफर मिळाल्या नाहीत म्हणून तो बंगळुरुला परत गेला आणि याने दोघांचे नाते संपले.
३. रणवीर सिंहः- सुप्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंगही अनुष्का शर्माच्या अफेअर लिस्टमध्ये दिसतो. दोघांनी बाँड बाजा बारात या चित्रपटात एकत्र काम केले होते. मात्र त्यांच्या अफेअरची बातमी खूप वेगाने त्यावेळी व्हायरल झाली होती. पण काही काळानंतर त्यांच्या ब्रेकअपची बातमीही व्हायरल झाली.
४. अर्जुन कपूर:- अनुष्का शर्मा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्यातील अफेअरची बातमीही बर्याच दिवसांपूर्वी समोर आली होती. बहुतेकदा अर्जुन आणि अनुष्का जुहू येथील कॉफी शॉपमध्ये दिसले होते आणि इतर अनेक ठिकाणी देखील ते फिरताना दिसले होते. मात्र काही महिन्यांनंतर त्याच्या अफेअरची बातमीही माध्यमांमध्ये चर्चेत आली.
५. रणबीर कपूर:- अभिनेत्री अनुष्का शर्माचे नावही रणबीर कपूरशी जोडले गेले होते. होय हे सं-बंधही फार काळ टिकले नाही. करण जोहरच्या पार्टीत या दोघांची एकदा भेट झाली. त्यानंतर अनुष्का आणि रणबीरने सोशल मीडियापासून स्वत:ला लपवून एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली होती.
६. शाहिद कपूर:- अनुष्का शर्मा आणि शाहिद कपूरचे अफेअरही चर्चेत होते. असे म्हटले जाते की मेरे ब्रदर की दुल्हन चित्रपटाच्या स-क्से’स पार्टीमध्ये दोघेही एकमेकांच्या अगदी जवळ दिसले होते. याशिवाय इतर अनेक ठिकाणी ते एकत्र दिसले होते. मात्र थोड्या वेळाने त्यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्याही चर्चेत आल्या होत्या.