Author: admin

 भारतातील 5 प्रसिद्ध वैश्या: जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिला ह्या सापडतातच.. समाजात जरी त्यांना अत्यंत वाईट नजरेने पहिले जाते तरीही त्या आपलं काम करतातच. साहजिकच आहे कधी पोटाचा प्रश्न तर कधी आणखी खी मजबुरी या गोष्टींमुळे त्या या मार्गावर येतात. परंतु वैश्या असलेल्या महिला सुद्धा राष्ट्रभक्त असतात हे मात्र नक्की… जर इतिहासाचे पाने उलटून पहिली तर लक्षात येईल की ,अश्याही काही महिला होत्या ज्यांनी वैश्या व्यवसाय करत करत देशहिताची कामेही केली आहेत, आजच्या या लेखात आपण  अश्याच काही महिलांबद्दल जाणून घेणार आहोत.ज्यांचे कार्य केवळ त्या वैश्या असल्यामुळे इतिहासात जास्त अधोरीखीत झालेलं नाहीये. रेखा, माधुरी, राणी मुखर्जी आणि…

Read More

आज मला तुम्हाला सेक्सशी संबंधित एक प्रश्न विचारायचा आहे, ज्याकडे तुम्ही अनेकदा दुर्लक्ष करता. तुम्ही कधी विचार केला आहे का की सेक्स केल्यानंतर तुमचा पार्टनर समाधानी आहे की नाही? तुम्ही म्हणाल हा विचार कोण करतो? तर साहेब, जर तुम्हाला हे वाटत नसेल तर तुम्ही असा विचार करायला लागा. कारण पुरुषाप्रमाणेच स्त्रीनेही सेक्स केल्यानंतर समाधानी असणे अत्यंत आवश्यक असते. आज आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या महिला जोडीदाराला संतुष्ट करू शकता. 1. तिला काय आवडते याबद्दल तिच्याशी बोला. संभाषणामुळे तुमचे लैंगिक जीवन आणखी चांगले होऊ शकते. मी तुम्हाला सांगू इच्छितो की झोपण्यापूर्वी आणि सेक्स दरम्यान, तुमच्या जोडीदाराच्या इच्छा…

Read More

बादामी गुफा आणि मंदिरे:  ऐतिहासिक वारसा व त्यांच्या कहाण्या या सर्वांनाच वाचायला व पाहायला आवडतात. पूर्वीच्या राज्य महाराज्यांचे कार्य आणि त्यांनी निर्माण केलेल्या सुंदर अश्या वास्तू आजसुद्धा आपणास तेथे जाण्यास भाग पाडतात. आज आम्ही अश्याच एका ऐतिहासिक स्थळाबद्दल बोलणार आहोत, ज्याचा ऐतिहासिक वारसा खूप मोठा आहे. कर्नाटकच्या बागलकोट जिल्यातील ऐतिहासिक अश्या बादामी गुफा आहेत . या गुफा संपूर्णपणे दगडांना कोरून तयार केल्या आहेत. याच कारणामुळे ह्या गुफा संपूर्ण दुनियेमध्ये प्रसिद्ध आहेत. या गुफेमध्ये मंदिरासोबतच बादामी किल्ला सुद्धा आहे. बादामी गुफेमध्ये लोकप्रिय पर्यटन स्थळ, धबधबे यांच्या सोबतच पुरातत्व संग्रलायातील वस्तू सुद्धा पाहायला मिळतात. या जागेवर असलेल्या भूतनाथ मंदिराची भव्यता पाहन्यासाठी हजारो…

Read More

सम्राट समुद्रगुप्त: गुप्त राजघराण्यातील (राजवंशातील) एक थोर राजा. पहिला चंद्रगुप्त आणि त्याची राणी लिच्छवी-राजकन्या कुमारदेवी यांचा तो पुत्र होय. चंद्रगुप्ताने आपल्या अंतकाळी दरबार भरवून समुद्रगुप्त याची आपला उत्तराधिकारी म्हणून निवड केली. त्यावरून तो त्याचा जेष्ठ पुत्र नव्हता, तरीही त्याचे कर्तृत्व लक्षात घेऊन चंद्रगुप्ताने त्याची युवराजपदी नियुक्ती केली. हरिषेणनामक समुद्रगुप्ताच्या महादंडनायकाने प्रयागप्रशस्तीत या प्रसंगाचे वर्णन केले असून तीथे समुद्रगुप्ताचे व्यक्तिमत्त्व, कर्तृत्व, पराक्रम, विव्दत्ता, राज्यविस्तार, अश्र्वमेध यज्ञ इत्यादींचे तपशील दिले आहेत.  थोर राजा  म्हणून सम्राट समुद्रगुप्त यांची ओळख. आपल्या पित्याने केलेली निवड योग्य होती, हे समुद्रगुप्ताने गादीवर आल्यावर (३३५) आपल्या कृतीने सिद्ध केले. तो मोठा शूर आणि महत्त्वाकांक्षी राजा होता. त्याने…

Read More

कारल्याची शेती: शेती करून कोणीतरी लाखो रुपये कमावतोय  यावर सरासरी लवकर कोनी विश्वास ठेवणार नाही परंतु हे सत्य आहे. आपल्याकडे अनेक अशा व्यक्ती आहेत ज्यांनी अपेक्षित यश प्राप्त न झाल्याने पोटापाण्यासाठी इतर व्यवसायांना प्राथमिकता दिली. आणि त्यामध्ये एवढं प्रचंड कर्तृत्व करून दाखवलं ज्यामुळे आज जग त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहे‌. होय आज या लेखांमधून आपण अशाच एका व्यक्तीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत….. कर्नाटक मधील बेलगाम जिल्ह्यातील एक सुशिक्षित तरुण आज शेती करत आहे. नुसता शेती करत नाही तर या शेतीच्या माध्यमातून या तरुणाने आज करोडो रुपयांचे साम्राज्य उभे केलेलं आहे. परंतु या तरुणाची स्वप्न वेगळी होती, नाइलाजाने या तरुणाला शेतीकडे…

Read More

पुण्यातल्या श्रीधर चिल्लाल यांनी १९५२ साला पासून आतापर्यंत आपली नखं वाढवली. १७ नोव्हेंबर २०१४ ला सगळ्यांत लांब नखांसाठी गिनीज बूकमध्ये सुद्धा त्यांच्या नावाची नोंद झाली.त्याच दरम्यान त्यांनी रोजच्या कामात अडचणी येऊ नये म्हणून आपल्या उजव्या हाताची नखं कापली. पण डाव्या हाताची तशीच ठेवली ती गेल्या काही दिवसांत काढली. श्रीधर चिल्लाल यांनी कापले नाहीत 66 वर्ष आपल्या हाताची नखे.. त्यांच्या नखांना अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधल्या रिप्लीज बिलिव्ह इट ऑर नॉट म्युझियम मध्ये ठेवलं आहे. त्यांनी आपल्या हाताची नखे का वाढवली ह्याची कहाणी हि अशी… श्रीधर चिल्लाल पुण्यात शिकत असताना ९ व्या इयत्तेत असतानाची हि कहाणी आहे. वर्गाबाहेर मित्रांसोबत खेळताना खेळताखेळता चुकून शिक्षकांशी…

Read More

शिवमंदिर: भारतात अनेक मंदिर आहेत ज्यात भक्त आपल्या देवतांची भक्ती भावाने पूजा करतात. काही असेही मंदिर आहेत ज्यात काहीना काही चमत्कारिक घटना घडत असतात. इतिहासात अनेक ठिकाणी अश्या मंदिरांचा उल्लेख आहे.अश्या चमत्काराने ते मंदिर आहे तेथील देवता आजूबाजूच्या पंचक्रोशित प्रसिद्धीस येतात. आज आम्ही अश्याच एका मंदीराच्या चमत्काराबद्दल सांगणार आहोत जे मंदिर दररोज लोकांच्या डोळ्यासमोर दिवसातून 2 वेळा अदृश्य होते. हो वाचून तुमचा विश्वास बसणार नाही परंतु हे सत्य आहे. याला दैविक चमत्कर म्हणायचं का आणखी काही हे तुम्हीच ठरवा.. चला मग जाणून घेऊया कोणते आहे ते  शिवमंदिर.. गुजरातच्या वडोदरा शहरापासून 75 किमी लांबीवर “स्तंभेश्वर महादेव मंदिर” आहे. या मंदिराची खासियत…

Read More