
अभिनेत्री ऐश्वर्या रायने खाजगी आयुष्याबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली “अभिषेक रोज रात्री या पोजिशनमध्ये अंगावर चढून”….
बॉलिवुड मधील महानायक अमिताभ बच्चन यांचे चिरंजीव आणि अभिनेता अभिषेक बच्चन यावेळेस आपला येणारा आगामी चित्रपट ‘दसवी’ मुळे चर्चेत आहे. अभिषेक चित्रपटाला प्रमोट करण्यासाठी काहीच कसर सोडत नाही आहे आणि लगातार मुलाखत देखील देत आहे. याच दरम्यान अभिनेत्याने आपल्या खाजगी आयुष्याशी संबंधीत प्रश्नांचे देखील उत्तरे दिले आहेत.
अभिषेक म्हणाला की मी भाग्यशाली आहे की माझ्या आयुष्यात ऐश्वर्या आहे. हल्लीच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेता अभिषेकने ऐश्वर्या रॉय बच्चन सोबत आपल्या नात्याच्या बाबतीत खुलासा केला. अभिषेक ने सांगितले की ऐश्वर्या कशी त्याला प्रत्येक क्षणी आधार देत असते. ती कशाप्रकारे नकारात्मकतेसोबत लढण्यासाठी मदत करते.
अभिषेक म्हणाला की, “आता वेळ आली आहे की आपण स्वीकार करावा स्त्रिया या पुरुषांपेक्षा श्रेष्ठ असतात. मी आणि माझे कुटुंब ऐश्वर्या ला आमच्या आयुष्यात मिळवून प्रचंड खुश आहोत. मी खूपच नशीबवान आहे.” तसेच अभिषेक ने ऐश्वर्याचे अगदी मनभरून कौतुक देखील केले.
ऐश्वर्याचे कौतुक करताना अभिषेक म्हणाला की, “ऐश्वर्या सारखी आयुष्याची साथीदार असल्याची सर्वात चांगली गोष्ट ही आहे की, ती माझ्याच व्यवसायातली आहे. माझ्याच सारखी लोकांना भेटते, जगाला ओळखते. तिने हे सर्व सोसले आहे, म्हणून घरी जाऊन छान वाटते. जर माझा दिवस कठीण गेला असेल, तर मला माहित आहे की घरी कोणीतरी आहे जो मला समजावेल.”