जाळ अन् धूर संगटच! भोजपुरी अभिनेत्रीने बिकीनी घालून दाखवला शरीराचा ‘तो’ पार्ट; चाहते म्हणाले..
भाेजपुरी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता मल्ला आपल्या साेंदर्याने आणि आयटम साँगने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते. नम्रता मल्लाच्या दमदार अदा आणि बिकिनी लूक्स कायमच साेशल मीडीयावर धुमाकुळ घालताना दिसतात. भोजपूरी डान्सर नम्रता मल्ला (Namrata Malla) आपल्या तडफदार डान्ससाठी आणि घायाळ करणाऱ्या अदांसाठी खूप प्रसिद्ध आहे.
सोशल मीडियावर तिच्या घायाळ करणाऱ्या अदांचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. सध्या नम्रताला बॉलिवूडच्या गाण्यांचे चांगलेच वेड लागलेले पाहायला मिळत आहे. नम्रता मल्ला ही भोजपुरी सिने जगतातील बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या बोल्ड फोटोंनी आणि अदांनी ती नेहमीच चाहत्यांना वेड लावत असते. सध्या नम्रताचा अशाच फोटोंनी सर्वांना वेड लावले आहे. नम्रता मल्लाने सोशल मीडियावर पहिल्यापासूनच खळबळ माजवली आहे. इंस्टाग्रामवर तिची चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
इंस्टाग्रामवर नम्रताचे1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिचा कोणताही व्हिडिओ पाहिला की तो एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्रीसारखाच सोशल मीडियावर व्हायरल होतो. नम्रताने अल्पावधीतच खूप नाव कमावले आहे. नम्रता एक अप्रतिम नृत्यांगना आहे तसेच तिच्या चेहऱ्यावरील हावभावही जबरदस्त आहेत. भोजपुरी अभिनेत्री आणि उत्तम नृत्यांगना नम्रता मल्ला अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
आता नम्रताने अॅनिमल प्रिंट ब्रॅलेटमध्ये सुंदर फोटो शेअर केले आहेत. काळ्या आणि पांढर्या ब्रॅलेट ड्रेसमध्ये अभिनेत्रीची फिगर अप्रतिम दिसते. ब्लॅक मिनी स्कर्ट, ट्यूब ब्रॅलेट आणि नम्रता मल्लाची बेली फिगर…अभिनेत्रीच्या सौंदर्यात भर पडली. फोटो पाहिल्यानंतर चाहते जोरदार कमेंट करत आहेत. नम्रताच्या सौंदर्याच्या या जादूने अनेकवेळा लोकांची मने जिंकली आहेत. तिचे लाखो चाहते आहेत. जे एक झलक पाहण्यासाठी आतुर आहेत.
नम्रता बर्याचदा शॉर्ट्स आणि स्कर्टसह ब्रॅलेट परिधान करते, ज्यामुळे तिची कर्वी फिगर दिसते. त्याचे फोटो समोर येताच व्हायरल होतात. भोजपुरी चित्रपटसृष्टीत नम्रता मल्लाची खास ओळख आहे. नम्रता खेसारी लाल यादवसोबतच्या ‘दो घुंट’ या गाण्याने खूप प्रसिद्ध झाली होती. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना आवडली.या गाण्याने नम्रता हिट झाली.
आधिक वाचा-
–बिना कंडोम सेक्स केल्यानंतर गर्भधारणेपासून वाचण्यासाठी करा हे काम, महिलांना अवश्य ध्यानात असुद्या ह्या गोष्टी..
–सेक्स करतांना पुरुष नेहमी करतात ‘या’ 5 चुका, महिलांना असे पुरुष आजीबात आवडत नाही आणि त्यांच्यासोबत पुन्हा झोपण्यास पण होत नाही तयार..