‘तुझा प्रायव्हेट पार्ट स्पर्श करु दे’ बॉलिवूड अभिनेत्याचे धक्कादायक वक्तव्य; एकदा वाचाच

‘तुझा प्रायव्हेट पार्ट स्पर्श करु दे’ बॉलिवूड अभिनेत्याचे धक्कादायक वक्तव्य; एकदा वाचाच

बॉलिवूड अभिनेता अंकित गुप्ता यांनी कास्टिंग काऊचच्या धक्कादायक घटनांकडे लक्ष वेधणारे एक वक्तव्य केले आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले की, त्याला त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. या घटनेमुळे त्यांना खूप धक्का बसला होता आणि त्यांनी सिनेसृष्टीतून माघार घेण्याचा निर्णयही घेतला होता.

अंकित (Ankit Gupta) म्हणाला की, “मला अशा-अशा लोकांना भेटलो आहे की, ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगू पण शकत नाही. अशी लोकं असतात जी तुम्हाला ऑफर सहित बोलवतात. ते तुम्हाला बऱ्याच कहाण्या सांगतात आणि बरीच नावं घेतात. त्याला मी तुझ्याबद्दल सांगितलं आहे. मी याला लॉन्च केलं आहे. मी त्याला लॉन्च केलं आहे. ते तुम्हाला समजवण्यासाठी काहीही सांगतील कोणत्याही थराला जातील.”

अंकितने सांगितले की, त्याला काम देण्याच्या नावाखाली शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. त्यावेळी त्यला सांगण्यात आलं की, “प्रत्येकजण या इंडस्ट्रीत येण्यासाठी असं करतो. अंकित तुला या इंड्स्ट्रीत काम करायचं असेलं तर अशा प्रकारच्या गोष्टी कॉमन आहेत त्या कराव्याच लागतात. जरी तु आता हे केलं नाहीस तर तु 2-3 वर्षाने येशील आणि म्हणशील आता करा कारण आता मला इंडस्ट्रीत आणखी स्ट्रगल करायचा नाही आणि माझा वेळही वाया घालवायचा नाही.”

अंकित यांचे हे वक्तव्य कास्टिंग काऊचच्या धक्कादायक घटनांकडे लक्ष वेधणारे आहे. या घटनांमुळे अनेक तरुण कलाकारांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला मोठा धक्का बसतो आणि अनेकजण या धक्क्याला सामोरे जाऊ शकत नाहीत आणि सिनेसृष्टीतून माघार घेतात.

अंकित यांच्या वक्तव्यानंतर आता कास्टिंग काऊचच्या समस्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. अनेक कलाकारांनी या समस्यांवर आवाज उठवला आहे आणि या समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

आधिक वाचा-
‘या’ अभिनेत्रींनी आपल्या बोल्डनेसने इंडस्ट्रीत माजवली खळबळ, इंटिमेट सीन्स देऊन जिंकली चाहत्यांची मने
Myths about masturbation: महिला ही करतात हस्तमैथुन? हस्तमैथुन बद्दलचे हे 7 खोटे गैरसमज प्रतेक महिला व पुरुषाला माहिती असायला हवेच..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top