बॉलिवूड: आपण अनेकदा पाहिले आहे की विवाहित असूनही अनेकांचे घराबाहेरही अफेअर असतात. तथापि, हे केवळ सामान्य लोकांचेच नाही तर बॉलिवूडमध्ये ही एक फॅशन बनली आहे. वास्तविक, बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक बॉलीवूड स्टार्स आहेत ज्यांचे लग्न असूनही इतर अभिनेत्रींसोबत अफेअर होते.
बॉलिवूडच्या बातम्या रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला त्या 5 स्टार्सबद्दल सांगणार आहोत ज्यांचे घराबाहेर अफेअर होते.
या’ 4 बॉलीवूड अभिनेत्यांचे होते दुसऱ्या अभिनेत्रिशी लफडे (Bollywood Actor who had extra married affair)
1. शाहरुख खान (Shahrukh Khan)

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान पठाण चित्रपटानंतर सोशल मीडियावर चर्चेत आहे. एक काळ असा होता जेव्हा त्याची नजर अभिनेत्री प्रियांका चोप्रावर होती (Shahrukh Khan Affiar with Priyanka Chopra). शाहरुख प्रियांका च्या प्रेमांत एवढा वेडा झाला होता की एकदा शुटींग दरम्यान प्रियांका व्हानिटी व्हेनमध्ये नेऊन जबरदस्ती कीस करायला लागला होता. गौरी खानला ही बाब कळताच अभिनेता शाहरुख खानने तिची माफी मागितली.
2. अमिताभ बच्चन (Amitabh Bachhan)
या यादीत अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केल्यानंतर त्यांचे मन दुसऱ्या एका अभिनेत्रीवर गेले होते. अमिताभ आणि रेखा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि दोघांमध्ये अफेअर सुरू झाल्याच्या बातम्याही समोर येत होत्या (Amitabh Bachhan Affair with actress rekha). जया बच्चन यांना जेव्हा हे कळले तेव्हा अमिताभ आणि रेखा वेगळे झाले.
3. अक्षय कुमार (Akshay Kumar)
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. अक्षय कुमारचे नाव अभिनेत्री प्रियांका चोप्रासोबतही जोडले गेले होते. ट्विंकल खन्नाला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तिने अक्षय कुमारला प्रियंका चोप्रासोबत काम करण्यास बंदी घातली. (Actor Akshay Kumar affair with priyanka chopra)

4. आदित्य पांचोली (Aditya Pancholi)
या यादीत आदित्य पांचोलीच्या नावाचाही समावेश आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आदित्य पांचोलीचे नाव अभिनेत्री कंगना राणौतसोबत जोडले गेले आहे. एक काळ असा होता जेव्हा दोघांचे प्रेम होते. पण त्यांचे नाते फार काळ टिकू शकले नाही. त्यामुळे आदित्य पांचोलीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. (Aditya Chopra affair with kangana ranwat)
आधिक वाचा-
–AUS vs PAK: वॉर्नर झूकेगा नहीं रुकेगा नहीं! धडाकेबाज शतकी खेळी करत गिलख्रिस्टला टाकले पाठीमागे..
–‘या’ बाॅलिवूड अभिनेत्रींचे झालेले MMS लीक; कतरिना कैफ तर लाजून झालेली लाल; एकीने तर ओलांडल्या सर्व मर्यादा