
घरातील 45 लाख रोकड घेऊन रिक्षाचालाकासोबत पळाली बड्या उद्योजकाची पत्नी, नवऱ्याला कळताच झालं असं कांड की…
असं म्हणतात की प्रेम कधी आणि कोणाला कळत नाही. अनेकदा असे घडते की, विवाहित असूनही तरुण-तरुणी दुसऱ्या व्यक्तीला भेटतात आणि त्याच्यासाठी घर-परिवार सोडून जातात. लग्नानंतरचे असे प्रेम अनेकदा धो’का’दा’यक रूप धारण करते.
पण आता समोर आलेले प्रकरण वेगळे आहे. रिक्षाचालकासह व्यावसायिकाची पत्नी घरातून 47 लाखांच्या रोकडसह बे’प’त्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी रिक्षाचालकाच्या दोन साथीदारांना अ’ट’क केली असून त्यांच्याकडून 30 लाखांचा मुद्देमाल ज’प्त केला आहे. मात्र, अद्यापही विवाहित महिला व रिक्षाचालकाचा पत्ता लागलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एका स्थानिक व्यावसायिकाने त्याची 40 वर्षीय पत्नी आणि 47 लाख रुपयांची रोख घरातून गायब असल्याची एफ’आय’आर दाखल केली आहे. स्टेशन प्रभारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संतप्त व्यावसायिकाने पत्नी बे’प’त्ता होण्यात आणि रोकड चो’री’म’ध्ये रिक्षाचालकाचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
रिक्षाचालक व्यावसायिकाच्या पत्नीपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. पोलिसांनी रिक्षाचालकाचा साथीदार रितेश ठाकूर याला अ’ट’क करून 30 लाख रुपये जप्त केले, तर त्याचा दुसरा मित्र सोमवारी स्थानिक न्यायालयात शरण आला, त्याला अ’ट’क करून चौकशी केली जात आहे.
विवाहित महिला आणि रिक्षाचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके गुजरातमधील दाहोद आणि वडोदरा येथे पाठवण्यात आली होती. मात्र अद्यापपर्यंत त्यांचा शोध लागलेला नाही.
हेही वाचा:
नवरदेव मंडपात दाखल नवरीने नवरदेवास पाहताच दिला लग्नाला नकार, कारण वाचून सरकेल पायाखालची जमीन..