युवराज सिंगच्या विक्रम तोडण्यास उतावळा झालाय हा भारतीय खेळाडू, एका षटकात ठोकू शकतो 6 षटकार!
युवराज सिंगच्या विक्रम तोडण्यास उतावळा झालाय हा भारतीय खेळाडू, एका षटकात ठोकू शकतो 6 षटकार! भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने एका षटकाच्या 6 चेंडूत 6 षटकार मारण्याचा केलेला पराक्रम खरोखरच अनोखा होता आणि आजही त्याचा विक्रम लोकांना आठवतो. पण अलीकडेच एका भारतीय फलंदाजाने पुन्हा पुन्हा धुमश्चक्री फलंदाजी करून सर्वांनाच चकित केले. या फलंदाजाची फलंदाजी… Read More »