जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन, मराठीच नाही तर बॉलीवूडमध्ये सुद्धा केला होता अभिनय..
अलीकडेच बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते विक्रम गोखले यांच्याबद्दल वृत्त आले होते की ते रुग्णालयात दाखल आहेत. यानंतर त्यांच्या मृत्यूची बातमीही आली. पण, आता त्यांच्या मुलीने त्यांच्या मृत्यूची बातमी चुकीची सांगितली आहे. विक्रम गेल्या १५ दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. विक्रम गोखले यांच्या मुलीने सांगितले… Read More »