T20 World Cup 2024: पाकिस्तानला बाहेर फेकून अमेरिकेची सुपर 4 मध्ये थाटात इंट्री, सोबतचं मिळाले मोठे बोनस..
T20 World Cup 2024 USA: यावेळी USA संघ प्रथमच T20 विश्वचषक स्पर्धेत खेळत आहे आणि आतापर्यंत संघाने अप्रतिम कामगिरी केली आहे. या स्पर्धेत अमेरिकेनेही पाकिस्तानसारख्या संघाचा पराभव केला. यासह कालचा सामना रद्द झाल्यामुळे अमेरिकेला एक एकसट्रा पोइंट मिळाल्यामुळे यूएसए सुपर-8 साठी देखील पात्र ठरला आहे. यासह अमेरिकन संघाने आणखी एक इतिहास रचला आहे. यूएसए 2026 … Read more