natasa stankovic & Hardik Pandya Divorce Rumors: हार्दिक आणि नताशाचा खरच डिवोर्स होणार? की फक्त पब्लिसिटीसाठी चर्चा?
natasa stankovic & Hardik Pandya Divorce Rumors: नतासा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. दोघेही लवकरच घटस्फोट घेणार आहेत. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पतीचे आडनाव काढून टाकले आहे. नुकतीच त्याने एक गूढ पोस्ट शेअर केली आहे. घटस्फोट झाल्यास हार्दिकला नताशाला ७० टक्के नुकसान भरपाई द्यावी लागेल. इत्यादी.. अशा बातम्या गेल्या … Read more