
नवरदेव मंडपात दाखल नवरीने नवरदेवास पाहताच दिला लग्नाला नकार, कारण वाचून सरकेल पायाखालची जमीन..
भारतात लग्नाला खूप महत्त्व आहे. इथल्या लग्नालाही धा’र्मि’क महत्त्व आहे. येथे विवाह हि एक संस्कृती मानली जाते. लग्नासाठी प्रत्येक ध’र्मा’चे स्वतःचे नियम आणि परंपरा आहेत. भारतातील विवाह शुभ तारीख लक्षात घेऊन केले जातात. सध्या भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू झाला आहे. ठिकठिकाणी सनईचे सूर ऐकू येत आहेत.
इथे लग्नसोहळे मोठ्या थाटामाटात होतात. लग्नसोहळ्यांची शोभा बघून एक वेगळाच आनंद मिळतो. ज्याचं लग्न असतं, त्यांच्या मनात तर नुसती घालमेल चालू असते. लग्नाची स्वप्ने तो अनेक दिवस मनात साठवून ठेवतो. त्याच्या लग्नाबाबत त्याच्या मनात विविध गोष्टी चालू असतात. भारतात आजही कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेनुसार विवाह होतात. मात्र, यामध्ये आता थोडी सवलत आहे.
पूर्वीप्रमाणेच एकमेकांना न पाहता लग्न करण्याची प्रथा हळूहळू संपुष्टात येत आहे. एक प्रकारे तेही ठीक आहे. हे नंतरच्या समस्या टाळू शकते. काळ बदलला तरी अनेक ठिकाणी मुला-मुलींचे एकमेकांना न पाहताच लग्न केले जाते.
कधी-कधी याचे खूप भी’ष’ण परिणाम भोगावे लागतात, जसे या मुलाला भोगावे लागले. नुकतीच अशीच एक घटना पंजाब मधील माचीवाडा गावात पाहायला मिळाली. तिथल्या एका वधूने लग्नाला नकार दिला आणि वऱ्हाड नवरीला न घेताच मागे परतले.
एका गावातून निघालेली वरात मोठ्या थाटामाटात माछीवाडा येथील गावात पोहोचली. मुलगा जेव्हा मित्रांसोबत आत जाऊ लागला, तेव्हा तो जोरात थरथरू लागला. यानंतर मुलीच्या कुटुंबीयांना मुलगा गंभीर आजाराने ग्र’स्त असल्याचा संशय आला. जेव्हा वधूला हे कळले तेव्हा तिने वराला जवळून पाहून नकार दिला. वराच्या कुटुंबीयांनी सांगितले की, मुलगा अनेक दिवसांपासून आजारी होता, त्यामुळे तो थरथरू लागला.
यानंतर डॉक्टरांना बोलावून मुलाची तपासणी करण्यात आली तर त्याला खूप ताप होता. यानंतर तरुणीने लग्नाला नकार दिल्याने दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू झाला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच सहायक एसएचओ मानसिंग घटनास्थळी पोहोचले. मुलीने पंचायत आणि पोलिसांसमोर मुलाशी लग्न करणार नसल्याचे सांगितले. पोलिसांच्या उपस्थितीत दोन्ही बाजूंमध्ये समझोता झाला. वऱ्हाडात आलेल्या लोकांना न खाता-पिताच मागे परतावे लागले.