सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या रिसेप्शनमध्ये शोर्ट ड्रेस घालून आलेली अभिनेत्री ‘जनेलीया’ झाली OOPS MOMENTS चा शिकार, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

By | February 16, 2023
जनेलीया

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या रिसेप्शनमध्ये शोर्ट ड्रेस घालून आलेली अभिनेत्री ‘जनेलीया’ झाली OOPS MOMENTS चा शिकार, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांचे  ग्रँड रिसेप्शन काल (12 फेब्रुवारी) पार पडले. या रिसेप्शनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया डिसूजा (Genelia D’Souza) या जोडीनं देखील सिद्धार्थ आणि कियाराच्या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी रितेश आणि जिनिलियानं केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. रिसेप्शनसाठी जिनिलिया आणि रितेशनं केलेल्या लूकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या फोटो आणि व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी जिनिलियाला तिच्या लूकमुळे ट्रोल केले.

जनेलीया

अभिनेत्री ‘जनेलीया ला नेटकऱ्यांच्या कमेंट्स 

सिद्धार्थ आणि कियारा यांच्या रिसेप्शनसाठी जिनिलियानं केलेल्या लूकच्या व्हायरल व्हिडीओला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, ‘मला जिनिलिया आवडते, पण तिचा हा ड्रेस चांगला नाहीये.’ तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, ‘ही हेअर स्टाईल किती खराब आहे. चिमणीचं घरटं वाटत आहे.’ नेटकऱ्यांनी अशा कमेंट्स करुन जिनिलियाला ट्रोल केलं.

सिद्धार्थ आणि कियाराच्या रिसेप्शनसाठी जिनिलियानं थाय हाय स्लिट ड्रेस आणि हेअर बन असा लूक केला होता. तर रितेशनं ब्लॅक पँट आणि ब्यू कोट असा लूक केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

काही दिवसांपूर्वी रितेश आणि जिनिलिया यांचा वेड हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटामधील रितेश आणि जिनिलिया यांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटामध्ये अभिनेता सलमान खाननं कॅमिओ रोल केला आहे. या चित्रपटातील सुख कळले, वेड लावलंय या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.

सिद्धार्थ आणि कियाराच्या रिसेप्शनला या सेलिब्रिटींना लावली हजेरी

अभिनेते अनुपम खेर, अभिषेक बच्चन, काजोल आणि अजय देवगन, ईशान खट्टर,  फोटोग्राफर डब्बू रतनानी, नीतू कपूर, करीना कपूर करण जोहर, ओम राऊत, पूनम ढिल्लन, कोरिओग्राफर गणेश हेगडे यांनी सिद्धार्थ आणि कियारा यांच्या ग्रँड रिसेप्शनला हजेरी लावली. सिद्धार्थ आणि कियारा  यांचा विवाह सोहळा 7 फेब्रुवारी रोजी पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *