हृतिक रोशन च्या गर्लफ्रेंडची भर कार्यक्रमात झाली फजिती, घातला असा ड्रेस की समोरील लोकांना दिसले तिचे..

By | November 24, 2022

आज हृतिक रोशन त्याच्या चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी जास्त चर्चेत असतो. जेव्हापासून त्याने आपल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला तेव्हापासून तो त्याच्या मैत्रिणींसोबत दिसतो. त्याची गर्लफ्रेंड अभिनेता सबा आझाद आणि तो अनेक ठिकाणी एकत्र दिसतो.

सबा आझाद अभिनयाच्या दुनियेतही सक्रिय आहे आणि ती चित्रपटांमध्ये दिसली आहे. आता सबा आझादचा एक ग्लॅमरस व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सबा आझाद ओप्स मोमेंटची शिकार बनताना दिसत आहे. सब आझाद हा खऱ्या आयुष्यात फॅशन फ्रीक आहे.

हृतिक रोशन

ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते, जे खूप वेगाने व्हायरल होतात. पुन्हा एकदा तीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शकता की, तिने फोल्डर कट ड्रेस घातलेला दिसत आहे, ज्यामुळे ती ओप्स मोमेंटची शिकार बनते. पण तीने ही परिस्थिती अतिशय चांगल्या प्रकारे हाताळली आणि चाहत्यांना तीची शैली खूप आवडली आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तीचे चाहते तीचे जोरदार कौतुक करत आहेत.

कोण आहेत सबा आझाद?
साबा आझाद यांनी आपला थिएटर आर्टिस्ट म्हणून प्रवास सुरू केला. 2008 साली दिल कबड्डी या चित्रपटातून तीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. यानंतर 2011 मध्ये ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ या सिनेमातून सबा आझादला चांगलीच ओळख मिळाली. यासोबतच त्यांनी शॉर्ट फिल्म्सही केल्या आहेत. अभिनयासोबतच सबा आझाद एक गायिका देखील आहे आणि तिने अनेक गाण्यांना आपला मधुर आवाज दिला आहे. काही दिवसांपासून ती हृतिक रोशनसोबतच्या नात्याबद्दल चर्चेत होती.


हेही वाचा:

 

 

दाउदच्या धामक्यांपासून बॉलीवूडला वाचवण्याचे श्रेय आजही ‘सुषमा स्वराज’ यांना दिले जाते, ते या किस्स्यामुळेच.

घरातील 45 लाख रोकड घेऊन रिक्षाचालाकासोबत पळाली बड्या उद्योजकाची पत्नी, नवऱ्याला कळताच झालं असं कांड की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *