दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या नशिबी पराभूतच.. सलग 2 पराभूत पदरात, जाणून घ्या पराभूताच मुख्य कारण.

 

आपल्या भारत देशाचा क्रिकेट संघ हा जगात सर्वश्रेष्ठ क्रिकेट संघ समजला जातो कारण भारतीय क्रिकेट संघात अनेक अशे दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी सारी दुनिया फॅन आहे. क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ नाही तरीसुद्धा भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेट खेळातून आपले प्रभुत्व संपूर्ण जगावर पसरवले आहे.

 

मित्रानो भारतीय क्रिकेट संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभुताला सामोरे जावं लागलं. भारतीय क्रिकेट संघ श्रीलंका संघाबरोबर अवघ्या 32 धावांनी हरला. भारतीय क्रिकेट संघासमोर 241 धावांचे लक्ष्य होते. भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा ने चांगली खेळी करून सुद्धा भारतीय संघाला 24क धावांचे लक्ष्य गाठण्याात अपयश आले आहे. भारतीय क्रिकेट संघाचे ओपणर फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल ने 90 धावांची भागीदारी केली. परंतु दोन्ही सामन्यात भारतीय संघाच्या हाती पराभूत च मिळाला.

 

हे ही वाचा:- ऑगस्ट महिन्यात या 3 राशींच्या लोकांवर राहणार शनीची कृपा, जाणून घ्या कसे असेल या राशीच्या लोकांचे राशिभविष्य.

 

 

 

जाणून घ्या भारतीय संघ पराभूत होण्याची कारणं:-

 

1) फलंदाजांची कमी प्रॅक्टिस:-

टीम इंडियाच्या फलंदाज सरावात कमी पडत असल्याचं निदर्शनास आले आहे कारण केएल राहुल आणि श्रेयस अय्यरने आयपीएलनंतर थेट मैदानात उतरले आहेत विराट कोहली सुद्धा थेट टी-20 विश्वचषकात शेवटचा सामना खेळला होता. रोहित शर्मा फॉर्मात असला तरी इतर फलंदाज मात्र संघर्ष करताना दिसत आहेत.

 

2) फिरकी गोलंदाजांची कमतरता:-

गेले 2 सामने भारतीय क्रिकेट संघ धावांचे लक्ष्य गाठू शकले नाही कारण श्रीलंका संघाचे फिरकी गोलंदाज भारतीय फलंदाजांना खेळून देत नहित शिवाय भारतीय क्रिकेट संघात फिरकी गोलंदाज नाही.

 

 

3) श्रीलंकासंघाची आक्रमक खेळी आणि पार्ट टाइम गोलंदाजी:-

श्रीलंकेच्या पार्ट टाइम गोलंदाजांनी संघाचे वर्चस्व कायम ठेवले आहे . श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार चारिथ असलंकाने 61 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकुण 11 बळी घेतले आहेत आहेत, त्यापैकी 6 विकेट्स भारतीय संघाविरुद्ध या मालिकेतील घेतल्या आहेत. 

 

 

हे ही वाचा:- महाराष्ट्राच्या पोरानं जगात नाव काढलं; कोल्हापूर च्या वाघान ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला पदक मिळवून दिलं!

 

 

Leave a Comment