बेडरूममध्ये ईशा-समर्थने आधी केला लिप-लाॅक अन्…; तो व्हायरल व्हिडिओ पाहूण चाहते म्हणाले, “लाज नाही…”

बेडरूममध्ये ईशा-समर्थने आधी केला लिप-लाॅक अन्…; तो व्हायरल व्हिडिओ पाहूण चाहते म्हणाले.”लाज नाही…”

बिग बॉस’ हा एक रिअॅलिटी शो आहे. ज्यामध्ये अनेक वेळा कपल्स रोमान्सच्या मर्यादा ओलांडताना दिसले आहेत. या सीझनमध्ये ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांचा रोमान्स चर्चेचा विषय ठरला आहे. ‘बिग बॉस 17‘च्या 40व्या पर्वात दोघांची मस्ती आणि रोमान्स पाहून काही यूजर्स रागाने वेडे झाले. खरंतर लोकांना चिंटूची पद्धत आवडली नाही. समर्थ आणि ईशा मालवई यांचा व्हिडिओ व्हायरल झाल आहे.

‘बिग बॉस 17’ च्या (Esha Malviya ) गुरुवारच्या एपिसोडमध्ये ईशा आणि समर्थ दिलच्या रूममध्ये एकत्र मस्ती करताना दिसत आहेत. मग समर्थ ईशाचे चुंबन घेतात आणि नंतर तिच्या कंबरेला चिमटे घेतो. हे पाहून लोकांनी या जोडप्यावर टीका करण्यास सुरुवात केली. या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की जेव्हा ईशा आणि समर्थचा रोमान्स सुरू होता, तेव्हा मन्नारा चोप्रा खोलीत येते. परंतु ती डोळे बंद करते आणि नंतर निघून जाते.

समर्थांनी ईशाला ज्या प्रकारे मिठीत घेतले ते पाहून चाहते संतापले. एकाने कमेंट करताना लिहिले की, “या दोघांनाही लाज नाही. ” त्यांच्यामुळे मन्नारा चोप्रानेही खोली सोडल्याचे एकाने सांगितले. काही लोक दोघांनाही निब्बा निब्बी म्हणत. ईशा-समर्थचा वाढता रोमान्स पाहून एका यूजरने म्हटले की, दोघांकडे पाहून जणू ते हनिमूनला आले आहेत. अस वाटत आहे.

ईशा मालवीय आणि समर्थ काही काळापूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांनी ‘उडारिया’ या मालिकेत एकत्र काम केले आहे. चिंटूपूर्वी ईशा अभिषेक कुमारसोबत रिलेशनशिपमध्ये होती. सुमारे वर्षभरातच दोघांचे वादग्रस्त ब्रेकअप झाले.

आधिक वाचा-
सेक्स करतांना प्रत्येक वेळी महिलेला करायचं खुश, तर ह्या 5 टिप्स आताच जाणून घ्या, महिला होईल तुमच्या प्रेमात पागल..
Sex position for orgasm: या 4 सेक्स पोजिशनमध्ये महिलांना मिळतो खूप आनंद, या पोजिशनमध्ये सेकस करतांना मिळतो लवकर ओर्गेजम…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top