MI vs KKR live: प्ले ऑफमधील आव्हान टिककून ठेवण्यासाठी हार्दिक पांड्याच्या मुंबई इंडियन्स संघालासाठी आजचा विजय अत्यंत महत्वाचा आहे. आज (दि. 3 मे) शुक्रवार रोजी कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स हे कडवे प्रतिस्पर्धी आमने सामने असतील. विजयासाठी आतुरलेली टीम मुंबई इंडियन्स आणि तुफान फॉर्मात असलेल्या कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात हा सामना असणार आहे. ( Ipl 2024 Mumbai Indians Vs Kolkata Knight Riders Match Live Prediction )
MI vs KKR: स्पर्धेत जिवंत राहण्यासाठी आज मुंबईला विजय आवश्यक..
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईच्या संघाला 10 पैकी केवळ तीन सामने जिंकता आले आहे. त्यामुळे अवघ्या सहा गुणांसह मुंबईचा संघ गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या म्हणजेच नवव्या स्थानावर आहे. तर नऊ सामन्यांत सहा विजय मिळवत 12 गुणांसह कोलकाताचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे.
आजचा सामना
वेळ : सायं. 7.30 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस 1, 1 हिंदी, जिओ सिनेमा एप
हेही वाचा:
- या पुणेकर काकांनी तब्बल 66 वर्ष आपल्या हाताची नखे काढली नव्हती, गिनीज वर्ल्डरेकोर्ड बुकमध्ये झाली आहे नोंद..
- वाचून विश्वास बसनार नाही पण खरंय.. हे शिवमंदिर दिवसातून 2 वेळा गायब होतय..