‘या’ बाॅलिवूड अभिनेत्रींचे झालेले MMS लीक; कतरिना कैफ तर लाजून झालेली लाल; एकीने तर ओलांडल्या सर्व मर्यादा
फिल्म इंडस्ट्री बाहेरून जितकी सुंदर आणि दिमाखदार दिसते तितकीच ती आतूनही वादग्रस्त आहे. बॉलिवूड स्टार्स नेहमीच मीडियाच्या नजरेत असतात. त्यांच्या आयुष्याचे कोणतेही रहस्य मीडियापासून लपून राहू शकत नाही. बॉलिवूडपासून भोजपुरी फिल्म इंडस्ट्रीपर्यंत अनेक अभिनेत्रींचे खासगी व्हिडिओ एमएमएस लीक झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर समोर आल्या आहेत. एमएमएस स्कँडलमध्ये नावं आल्यानंतर या सौंदर्यवतींना प्रचंड पेच सहन करावा लागला होता. चला तर मग जाणून घेऊया त्या अभिनेत्रीं विषयी.
1. कतरिना कैफ (Katrina Kaif)
बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री कतरिना कैफने सुरुवातीच्या काळात बी ग्रेड चित्रपटांमध्ये काम केले होते. 2003 मध्ये आलेल्या “बूम” या चित्रपटात तिने अमिताभ बच्चन आणि गुलशन ग्रोवर यांच्यासोबत काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता, परंतु कतरिनाच्या अभिनयाचे कौतुक झाले होते. 2014 मध्ये कतरिनाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात ती एका अनोळखी व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवताना दिसत होती. या व्हिडिओमुळे कतरिनाचा मोठा गैरप्रचार झाला होता. तथापि, कतरिनाने या व्हिडिओला फेक असल्याचे जाहीर केले होते. तिने या प्रकरणावर कायदेशीर कारवाई देखील केली होती.
2. हंसिका मोटवानी
एमएमएस लीक झाल्यानंतर अभिनेत्री हंसिका मोटवानी देखील चर्चेत आली होती. बाथटबमध्ये आंघोळ करताना एका मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, जो हंसिकाचा असल्याचे म्हटले जात होते. मात्र नंतर हंसिकाने हा व्हिडिओ फेक असल्याचे म्हटले.
3.मोना सिंग
अभिनेत्री मोना सिंगचा 23 सेकंदाचा एमएमएसही इंटरनेटवर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अभिनेत्री नग्न अवस्थेत दिसली होती. पण नंतर मोनाने या व्हिडीओची तक्रार सायबर सेलकडे केली आणि हा व्हिडीओ खोटा आहे.
4. करीना कपूर
या यादीत बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरच्या नावाचाही समावेश आहे. करीना कपूर आणि शाहिद कपूरचा एका रेस्टॉरंटमधील इंटिमेट व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळे अभिनेत्रीला खूप पेच सहन करावा लागला. 5. मल्लिका शेरावत
बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत देखील एमएमएस स्कॅंडलची शिकार झाली आहे. मल्लिकाने चित्रपटांमध्ये तिच्या बोल्ड सीनसाठी खूप चर्चेत आणले होते, मात्र तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर लीक झाला होता, ज्यामुळे तिला खूप पेच सहन करावा लागला होता.
या अभिनेत्रींचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यामुळे अभिनेत्रींना अनेक अडचणीत आल्या होत्या. (MMS leaks of Bollywood actresses Katrina Kaif, Hansika Motwani, Kareena Kapoor)