
भगव्या रंगाचा ड्रेस आणि ब्रा घालून दीपिकाला दाखवले अर्धनग्न, पठाणच्या बेशरम रंग गाण्यावर भडकले चाहते, मुद्दाम हिंदूंचा अपमान केल्याचा आरोप, पहा व्हिडीओ
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा आगामी चित्रपट ‘पठाण’ लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. पण त्याचे पहिले गाणे ‘बेशरम रंग’ चित्रपट रिलीज होण्याआधी सोशल मीडियावर ते आऊट होताच धुमाकूळ घालत आहे.
नेहमीप्रमाणेच यावेळीही शाहरुख आणि दीपिकाच्या धमाकेदार केमिस्ट्रीने चाहत्यांना भुरळ घातली. आम्ही निश्चितपणे म्हणू शकतो की हे दोघेही त्यांच्या सर्वात हॉट अवतारात दिसत आहेत.
‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका विविध प्रकारच्या डिझायनर ब्रा परिधान करताना दिसत आहे. दुसरीकडे, अभिनेता शाहरुख संपूर्ण गाण्यात त्याचे सिक्स पॅक फ्लॉंट करताना दिसत आहे, ज्यामध्ये तो खूपच हॉट दिसत आहे.
हे गाणे शिल्पा राव, कारलिसा मॉन्टेरो, विशाल आणि शेखर यांनी गायले आहे आणि संगीत विशाल आणि शेखर यांनी दिले आहे तर गीत कुमार यांनी लिहिले आहे. याचे चित्रीकरण स्पेनमध्ये झाले आहे, ज्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर आहेत.
गाणे पाहून भडकले हिंदू चाहते.
शाहरुख आणि दीपिका यांच्या गाण्यात दीपिकाला मुद्दाम भगवा रंगाचा शोर्ट ड्रेस आणि ब्रा घालायला सांगून गाण्याला ‘बेशरम रंग; नाव दिल्याचा आरोप काही लोक सोशल मिडीयावर करत आहेत. याप्रकारचे ट्वीट सुद्धा सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहेत. म्हणूनच गाणे रिलीज झाल्यापासूनसोशल मिडियावर बायकोट #पठाण ट्रेंड करत आहे.
Ban This Movie in India .
Retweet If You . #BoycottPathaan #BesharamRang https://t.co/O3HQKNjv4Z
— Dr. Prachi Sadhvi (@Sadhvi_prachi) December 13, 2022
पठान फ़िल्म में हक्ले ने हीरोइन को भगवा रंग की पोशाक पहनाई और गाने का नाम बेशरम रंग रख दिया#BoycottPathaan pic.twitter.com/mSlzcTWJ3u
— Arun Yadav🇮🇳 (@beingarun28) December 13, 2022
हेही वाचा:
हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्री ‘जान्हवी कपूर’ने लावली आग, मुद्दामहून ब्रा न घालता आली बाहेर आणि लोकांचे केले टा….