माझ्या बॉयफ्रेंडला फक्त सेक्स पुरती मी हवी असते, जेव्हाही येतो कपडे काढून ठोकून जातो, मी काय करू?

By | April 6, 2023

प्रत्येकाला जीवनात परिपूर्ण जोडीदार आवश्यक असतो. या नात्यात प्रेमासह विश्वासाचीही खूप गरज असते. काहीदा नात्यात भांडणे होत असतात, तर एकमेकांच्या कमजोरी समोर येत असतात. एका महिलेनेदेखील अशाचप्रकारचा एक किस्सा शेअर केला आहे.

या महिलेने एका सोशल ब्लॉगवर आपली व्यथा व्यक्त केली आहे. ‘मी प्रत्येकवेळी माझ्यावर प्रेम करणारा, माझी सुरक्षा करणारा, माझ्यासोबत वेळ घालवणारा व्यक्ती हवा होता, मी जेव्हा पहिल्यांदा प्रेमात पडले तेव्हा मला माझ्या प्रियकराकडे पाहून त्या सगळ्या गोष्टी त्याच्यात दिसत होत्या, मात्र त्याच्यात असलेल्या सेक्सच्या गोष्टींमुळे मी अनेकदा अस्वस्थ होत होते.

हेही वाचा:महिलांचे स्तन दाबल्याने किंवा पुरुषाने चोकल्याने मोठे होतात का? संशोधनात झाला मोठा खुलासा..

सेक्स

या महिलेने सांगितले की ‘आम्ही जवळजवळ दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होतो अमिरेकेत एकमेकांपासून लांब असलो तरी महिन्यातून अनेकदा आमची भेट होत असेल, त्यादरम्यान आमच्यात अनेकदा सेक्स होत असे, मात्र आमच्या बोलण्यापेक्षा भेटण्यापेक्षा त्याला सेक्स महत्वाचा वाटत असे. (Boyfriend crazy for sex, the woman got bored and decided to break up)

 

सेक्स करतांना मुलीसोबत करा ह्या 6 गोष्टी, होईल तुमची एवढी दिवाणी की, कधीही आणि कसाही करू देईल रोमान्स..

महिलेने सांगितल्यानुसार तो खूप तंदुरुस्त होता, मला भेटायला आला की चांगल्या हॉटेल्समध्येच थांबत असे, तुम्ही एकदा त्याला भेटला की प्रत्येकवेळी त्याला भेटावंसं वाटेल, असा तो होता. कोरोच्या आधी अनेकदा मी त्याला अमेरिकेमध्ये भेटण्यासाठी जात असे. भेट न झाल्याने तो अनेकदा माझ्याकडे नग्न व्हिडीओ मागत असे, किंवा अश्लिल कृत्य करून ते व्हिडीओमध्ये रेकॉर्ड करून पाठवण्यासाठी सांगत असे, त्यानंतर मला त्याच्या या वागण्यावर संशय निर्माण झाला होता.

रिलेशनशीप एक्सपर्टचं मत…

नोकराने मटन बनवले एवढे जबरदस्त कि, मालकीण पडली प्रेमात, सेक्स करतांना पकडले मालकाने आणि मग घडला मोठा कांड..

मी रिलेशनशीप एक्सपर्टशी यावर बातचित करण्याचं ठरवलं. त्या महिलेच्या गोंधळाबद्दल, मित्रासह अश्लील व्हिडिओ आणि वेश्या बनण्याच्या सूचनेबद्दल तज्ज्ञांनी सांगितले की या सगळ्यातून तुमच्या प्रियकराचा छुपा हेतू स्पष्ट होतो. त्याला तुमच्याबद्दल फक्त शारिरीक आकर्शन आहे. अशा व्यक्तीबरोबर जितकं लांब राहता येईल, तितकं आपल्यासाठी चांगलं राहिल. (Relationship Expert Opinion)

महिला कि पुरुष कोणाला असते सेक्स करण्याची जास्त इच्छा? जाणून घ्या काय आहे सत्य.

अखेर त्याच्यासोबत घालवलेले क्षण आणि सगळ्या गोष्टी विसरून जाण्याचा निर्णय महिलेने घेतले. त्यालाही आपल्यासोबत दूर राहण्याचा सल्ला महिलेने दिला.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *