रणवीर कपूर: कपूर घराण्याचा मुलगा रणबीर कपूर अनेकदा त्याच्या नात्यांमुळे चर्चेत असतो. बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणबीरचे आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत अफेअर्स आहेत. ज्या ज्या अभिनेत्रीचे रणवीर सोबत अफेअर होते रणबीरने सर्वांचा विश्वासघात केला आहे.
यात बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे नाव आवर्जून घेतले जाते. याशिवाय रणबीरने कतरिनाचीही फसवणूक केली आहे. सध्या तो आलिया भट्टसोबत लग्न करून सेटल झाला आहे. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया रणबीरच्या अफेअर्सबद्दल…
या अभिनेत्रींना डेट केलंय रणवीर कपूरने
दीपिका पदुकोण (Dipika Padukone)
रणबीरचे करिअरच्या सुरुवातीच्या काळात दीपिका पदुकोणसोबत नाते होते. त्या दिवसांत दीपिकाही तिच्या करिअरच्या सुरुवातीला होती. दोघेही अनेक चित्रपटांमध्ये एकमेकांसोबत दिसले. त्या काळात दोघेही एकमेकांना डेट करत होते. दीपिकाही रणबीरसोबतच्या नात्याबद्दल खूप गंभीर होती. दीपिकाने तिच्या मानेवर रणबीरचे नाव देखील गोंदवले होते.
खरंतर रणबीर आणि दीपिकाच्या नात्याची सुरुवात ‘बचना ए हसीनों’ या चित्रपटापासून झाली होती. दोघांची जोडी सर्वांनाच आवडली. पण रणबीरच्या आयुष्यात कतरिनाची एन्ट्री होताच रणबीरने दीपिकासोबत ब्रेकअप केले. त्यानंतर दीपिका ने रणवीर सिंह सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.
दीपिकाने स्वतः केला होता मोठा खुलासा.
दीपिका पदुकोणला प्रेमात फसवलं होतं आणि मी कतरिनाला डेट करायला सुरुवात केली होती, असं त्याने स्वतः एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. ब्रेकअपचा रणबीरवर अजिबात परिणाम झाला नाही पण यानंतर दीपिका पूर्णपणे तुटली होती. तिच्या आणि रणबीरच्या नात्याबद्दल दीपिका म्हणाली, “प्रत्येकजण मला सांगत होता की तो फसवत आहे. पण मी कोणाचेच ऐकले नाही आणि प्रत्येक वेळी संधी मिळताच मी त्याला रंगेहाथ पकडले. त्यानंतर मीही रणबीरसोबत ब्रेकअप करणं योग्य समजलं आणि हे सांगताच ती रडू लागली.
कतरिना कैफ (katrina kaif)
दीपिकासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कतरिनासोबत रिलेशनशिपमध्ये आला. कतरिना आणि रणबीर एकमेकांना खूप डेट करायचे. पण हळूहळू दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला. रणबीर तिच्याकडे दुर्लक्ष करू लागला. कतरिनाला त्याचं अज्ञान अजिबात आवडलं नाही. त्यानंतर कतरिना या नात्याबद्दल म्हणाली, “मीच चुकीची आहे. त्यामुळे वेगळे होणे आपल्यासाठी चांगले आहे.” कतरिनाने सांगितले की, रणबीर तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू लागला होता. त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.

कतरिना नंतर रणवीर करत होता आलीय भट्टला डेट.
अभिनेत्री कतरिना कैफ आणि रणवीर कपूर यांच्यातील दुराव्याला कुठेला कुठे आलीया भट्ट जिम्मेदार आहे असं म्हटलं जात. ज्यावेळी कतरिना आंनी रणवीर एकमेकांना डेट करत होते नेमक त्याच वेळी आलियाची जवळीक रणवीरसोबत वाढली. आणि दोघांमध्ये अफेअर सुरु झाले. हे पाहून कतरिना ने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर आलीय भट्ट आणि रणवीर कपूर हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडपे बनले आणि त्यांनी लग्न गाठही बांधली..
आधिक वाचा-
–भारत पाकिस्तान सामन्यानंतर वाईट बातमी समोर.. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला कर्णधार.