प्रश्न – मी 25 वर्षांचा आहे, मी आणि माझ्या गर्लफ्रेंडमध्ये अनेकदा सेक्स झालाय, मात्र यातील काहीवेळा माझ्या गर्लफ्रेंडला कोंडोम लावून केलेला सेक्स आवडत नाही, तिला सेक्स केल्याचा फील त्यातून येत नाही. असं का?
उत्तर – आपण अनेकदा सेक्स करताना प्रोटेक्शनचा विचार करून कोंडोम लावतो. ते आपल्या आरोग्यासह आपल्या फ्युचर प्लॅनिंगसाठीही खूप गरजेचं आहे. कोंडोमचं महत्त्व तुमच्यासारख्या जानकार वाचकांना पटवून देण्याची तितकी गरज नाही. मात्र हेडिंगमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देणार आहोत.
सेक्स करताना कोंडोमचा आपण वापर करतो. कोंडोमचा वापर नेहमीच आपली सेक्युअल लाईफ व्यवस्थित राहण्यासाठी करत असतो. आपली पिढी निरोगी राहण्यासाठी आणि प्रजनन व्यवस्था ठीक राहण्यासाठी आपण त्याचा वापर करत असतो. मात्र भारतात याच्या उलटं होतं असतं, आता असं का होतं, तेही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
भारतात लग्नाआधी सेक्सच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 25 वर्षांपेक्षा कमी वयातील तरुण तरुणींचं प्रमाण जास्त आहे, अशांमध्ये योग्य मार्गदर्शन नसल्याने लग्नाआधी सेक्स करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. 20 ते 24 वयोगटातील 80 टक्के तरुण सेक्स करताना कंडोम वापरत नाही.
यातील अनेक तरुण तरुणींना कोंडोमबद्दल गांभिर्य नसतं. कारण त्यांना कोंडोम वापरून सेक्ससंबंधीत कोणतीही मजा घालवायची नसते, मात्र असून करून ते आपल्या आणि आपल्या पार्टनरच्या भविष्याशी खेळत असतात. कोंडोम वापरल्यामुळे महिलांच्या योनीला पुरुषांच्या लिंगाचा स्पर्श थेट होत नाही, त्यामुळे अनेक महिला, तरुणी कोंडोम वापरण्यास मनाई करतात. मात्र अनेक तरुण, तरुणी याबाबत जागृक असतात, ते नेहमी कोंडोमचा वापर करतात.
पती, पती सेक्स करताना नेहमी कोंडोमचा वापर करतीलच असं नाही. त्यांच्यात रोज होणाऱ्या सेक्समध्ये ते कधीच कोंडोमचा वापर करत नाहीत. त्याउलट ते रोज विना कोंडोम सेक्स करतात. त्यामुळे त्यांना काही अडथळाही येत नाही, मात्र ते दोघेच असल्यामुळे आणि त्यांच्यानंतर ते इतर कोणाशी संबंध न ठेवल्यामुळे त्यांच्यासाठी कोणत्या अडचणी येत नाहीत.
हेही वाचा:
माझ्या बॉयफ्रेंडला फक्त सेक्स पुरती मी हवी असते, जेव्हाही येतो कपडे काढून ठोकून जातो, मी काय करू?
महिलांचे स्तन दाबल्याने किंवा पुरुषाने चोकल्याने मोठे होतात का? संशोधनात झाला मोठा खुलासा..
महिला कि पुरुष कोणाला असते सेक्स करण्याची जास्त इच्छा? जाणून घ्या काय आहे सत्य..