
नाही राहिला अभिनेता शाहरुख खान……… बॉलीवूडचा बादशहा, ह्या अभिनेत्याने मागे टाकत झाला बॉलीवूडचा नंबर 1 अभिनेता
अभिनेता शाहरुख खान हा बॉलीवूडमधील सर्वांत प्रसिद्ध अभिनेता मानाला जतो. म्हणूनच शाहरुखचे चाहते त्याला बॉलीवूडचा बादशहा मानतात. शाहरुखची फेन फोलोविंग खूप मोठी आहे. जवळपास 90 च्या दशकापासून शाहरुख अख्या बॉलीवूडवर राज्य करत आला आहे.
शाहरुखचा चित्रपट आला की त्याचा चाहत्यांसाठी तो दिवस दिवाळी पेक्षा कमी नसतो. त्याच्या प्रत्येक चित्रपटास चाहते भरभरून प्रेम देत असतात. मात्र आता शाहरुखच्या करिअर ला उतरती कळा लागलीय अस म्हनाव लागेल.
कारण शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. चला तर जाणून घेऊया नक्की काय आहे ती बातमी..
तर झालंय अस की, बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान हा मागच्या काही वर्षात बॉलीवूड मधील सर्वांत प्रसिद्ध अभिनेता म्हणून ओळखला जायचा, मात्र गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या एका सर्वेत शाहरुखचं हे स्थान धोक्यात आल्याच दिसून आलंय.
बॉलीवूड.कॉम ने केलेल्या सर्वत हे स्पष्ट झालंय की शाहरुख खान हा आता बॉलीवूडचा बादशहा राहिलेला नाहीये. अभिनेत्यांच्या या यादीत सर्वांत प्रसिद्ध अभिनेता म्हणून आता दुसराच कोणीतरी शाहरुखला ओव्हरटेक करून समोर गेला आहे. त्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्काच मानावा लागेल.
गेल्या 9 वर्षापसून शाहरुख या यादीत आपल एक नंबरचं स्थान कायम सांभाळून होता मात्र यावेळेस त्याला चांगलाच धक्का बसला आहे. यामागेही काही कारणे आहेत. त्यातील पाहिलं आणि महत्वाच कारण म्हणजे शाहरुखचा मुलगा ड्रग्स केस मध्ये अडकला. ज्यामुळे शाहरुख खानच्या चांगल्या इमेजला धक्का लागला आणि तो लोकांच्या नजरेतून उतरला.
शिवाय त्यामागील आणखी एक मोठ कारण हे देखील सांगितल जातंय की मागच्या 4/5 वर्षामध्ये एकही चित्रपट प्रदर्शित न झाल्यामुळेही शाहरुख खानची प्रसिद्धी कमी झाली आहे. हे आणखी असेच छोटे मोठे काही आणखी कारण मिळूनच यावर्षीच्या प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत शाहरुखचा नंबर खाली आला आहे.
शाहरुखच्या चाहत्यांना लवकरच अपेक्षा आहे की, तो पुन्हा या यादीत आपल पाहिलं स्थान कायम करेल. कारण यावर्षी शाहरुखचे तब्बल 4 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. आणि त्याचे चाहते ही या चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहेत. आता येणारा काळचं ठरवेल की शाहरुख हा बॉलीवूडचा बादशहा म्हणून कायम राहतो की आता त्याच करिअर संपण्याच्या मार्गावर आहे.