T20 World Cup 2024: बांग्लादेशला पराभूत करून दक्षिण आफ्रिका ठरला सुपर 4 मध्ये जाणारा पहिला संघ, या खेळाडूंनी केली कौतुकास्पद कामगिरी.!

T20 World Cup 2024: T20 World Cup मध्ये आतापर्यंत अनेक रोमांचक सामने खेळले गेले आहेत. रविवारी 9 जून रोजी भारत आणि पाकिस्तान  INDIA vs PAKISATAN)यांच्यात कमी स्कोअरिंगचा थरार पाहायला मिळाला. दुसऱ्याच दिवशी 10 जूनला दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश (SA va BAN) यांच्यात असाच सामना पाहायला मिळाला.

Mahmudullah LBW Controversy: अंपायरच्या एका चुकीच्या निर्णयामुळे बांग्लादेशने गमावला सामना, दिग्गजानी अंपायरवर ओढले ताशेरे, पहा नक्की काय आहे प्रकरण..!

दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील सामनाही लो स्कोअरिंगचा होता, ज्याचा दक्षिण आफ्रिका संघाने बचाव केला. पाकिस्तानप्रमाणेच बांगलादेशही या सामन्यात 4 धावांनी पराभूत झाला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 113 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा संघ 20 षटकांत सात गडी गमावून केवळ 109 धावा करू शकला आणि सामना चार धावांनी गमावला. दक्षिण आफ्रिकेचा ग्रुप स्टेजमधील हा श्रीलंकेवर सलग तिसरा विजय आहे.

सलग 3 सामने जिंकून दक्षिण आफ्रिका संघ सुपर 8 साठी पात्र ठरला आहे. तर बांगलादेश आणि नेदरलँड प्रत्येकी दोन सामन्यांनंतर दोन गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यानंतर फक्त एकच सामना खेळलेल्या नेपाळला पराभवाचा सामना करावा लागला.

श्रीलंकेबद्दल बोलायचे झाले तर, श्रीलंकेचा संघ सध्या ड गटातील गुणतालिकेत तळाशी आहे. श्रीलंकेने दोन सामने खेळले आणि दोन्ही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

T20 World Cup 2024: दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने श्रीलंकेवर सुपर 4 मधून बाहेर होण्याचा  वाढला धोका..

 दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर श्रीलंकेला ग्रुप स्टेजमधून बाहेर पडण्याचा धोका आहे. आता श्रीलंकेला उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. यासोबतच श्रीलंकेला इतर संघांच्या निकालावरही अवलंबून राहावे लागणार आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिका संघाने बांगलादेशचा पराभव करून पुढील फेरीत प्रवेश केला आहे.

T20 World Cup 2024: बांग्लादेशला पराभूत करून दक्षिण आफ्रिका ठरला सुपर 4 मध्ये जाणारा पहिला संघ, या खेळाडूंनी केली कौतुकास्पद कामगिरी.!

T20 World Cup 2024 दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश (SA va BAN) रंगला थरारक सामना..

दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश (SA va BAN) यांच्यातील  हा थरार होता शेवटच्या षटकात बांगलादेशला 11 धावांची गरज. पहिल्या दोन चेंडूंवर चार धावा आल्या आणि तिसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झाकीर अली आऊट होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर चौथ्या चेंडूवर लेग बायची एक धाव आली. तर पाचव्या चेंडूवर महमुदुल्लाहने समोरून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण तो चौकारावर झेलबाद झाला. शेवटच्या चेंडूवर केवळ एक धाव झाली आणि त्यामुळे बांगलादेश संघाने चार धावांनी सामना गमावला. आता पुढील सामन्यात बांग्लादेश कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा:

Leave a Comment