Viral Photo: निळ्या साडीमध्ये अभिनेत्री तापशी पन्नूच्या मादक अदानी लुटली मेहफिल, बोल्ड फोटो पाहून चाहत्यांचा सुटला ताबा..

By | April 20, 2023

 

बॉलीवूडची सर्वांत बोल्ड अभिनेत्री तापशी पन्नू (Taapsee Pannu) आपल्या वक्तव्याने आणि हॉट लुक्सने सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री आपल्या चाहत्यांसाठी अनेक फोटो शेअर करत असते.
इन्स्टाग्रामवरतापाशीचे करोडो चाहते आहेत जे तिच्या एका फोटोवर जीव ओवाळून टाकतात.

काहीच दिवसापूर्वी तापाशीने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर निळ्या साडीमध्ये जबरदस्त हॉट फोटो शेअर केल्या होत्या. ज्या पाहून तिचे चाहते चांगलेच खुश झाले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

actress Taapsee Pannu Bold Look in blue Saree

प्रत्येकजण तिच्या या लुकचे कौतुक करताना दिसत होता.अभिनेत्रीने या फोटोमध्ये निळ्या रंगाची साडी परिधान केली असून त्यावर निळ्या रंगाचा मेचींग ब्लाउजसुद्धा घातला आहे.

आपल्या लुकमध्ये अधिक उठाव आणण्यासाठी तापाशीने हातात लाल रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत तर आपल्या मादक फिगरवर एक छोटीशी साखळी सुद्धा बांधली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

या आउटफिटसह अभिनेत्री अनेक पोज देतांना दिसत आहे. तापशीने सर्वप्रथम निळ्या साडीत खुर्चीवर आडवी पडून पोज दिल्या आहेत तर दुसर्या फोटोमध्ये ती पायात काहीही न घालता बोल्ड लुकमध्ये पोज दिली आहे.

तपशी पन्नू

तिने या फोटोच्या केप्शनमध्ये लिहले आहे कि,

Pandit ji kehte hai….
Naa chalan se naa chaal se, pyaar karne walo ko parkho unke dil ke haal se…

बेहद बोल्ड हैं तापसी पन्नू, सोशल मीडिया से हुआ कंफर्म - News Nation

 

तिच्या ह्या फोटो सध्या सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत आहेत. अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती काही महिन्यापूर्वीच हसीन दिलरुबा या चित्रपटामध्ये ददिसली होती. तिचा हा चित्रपट चांगलाच गाजला होता.


हेही वाचा:

जर तुम्ही सेक्स करण्यासाठी काहीतरी नवीन शोधत असाल, तर तुमच्यासाठी आणि तुमच्या जोडीदारासाठी त्यापासून दूर राहणे चांगले आहे. आता ते का, तर त्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत

सकाळी सकाळी सेक्स करण्याचे हे 6 फायदे जाणून व्हाल आच्छर्यचकित, स्वतः सेक्स तज्ञ सुद्धा महिलांसोबत सकाळी सकाळी सेक्स करण्याचा देतात सल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *