गाईच्या दुधापासून नाही तर केवळ शेणापासून ‘हा’ इंजिनियर कमावतोय करोडो रुपये, नोकरी सोडून करतोय गायपालन…!

गाईच्या दुधापासून नाही तर केवळ शेणापासून 'हा' इंजिनियर कमावतोय करोडो रुपये, नोकरी सोडून करतोय गायपालन...!

इंजिनियर: व्यवसाय करण्याची इच्छा आणि समर्पण असेल तर कोणताही व्यवसाय छोटा नसतो. एखादा छोटासा व्यवसायही मेहनतीने करोडोंच्या साम्राज्यात बदलू शकतो. आज आम्ही एका अशा इंजिनियरबद्दल सांगणार आहोत ज्याने ,नोकरी गमावल्यानंतर आपल्या मनाचे ऐकले आणि आज तो मोठा उद्योगपती बनला आहे. आम्ही बोलत आहोत 26 वर्षीय जयगुरु आचार हिंडरबद्दल. जर तुम्ही त्याचे नाव ऐकले नसेल तर … Read more