एकही चित्रपट चालत नाही तरीही उर्वशी रौतेला जगते राजशाही आयुष्य, या गोष्टीपासून कामावेत करोडो रुपये.
चित्रपट इंडस्ट्रीमध्ये अपयशी होऊनही उर्वशी रौतेला कस जगते रॉयल आयुष्य? झाला खुलासा, या पद्धतीने कमावतेय करोडो रुपये! सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सध्या भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतसोबतच्या वादांमुळे खूप चर्चेत आहे. ऋषभ पंत आणि उर्वशी यांच्यात सोशल मीडियावर सुरू झालेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. त्याच वेळी, यष्टीरक्षक-फलंदाजाने अभिनेत्रीवर हेडलाइन्स मिळविण्यासाठी उलट विधान… Read More »