या अभिनेत्यासाठी करिष्मा कपूर आणि रवीना टंडन यांच्यात झाली होती हाणामारी, चक्क एकमेकांचे ओढले होते केस..!

या अभिनेत्यासाठी करिष्मा कपूर आणि रवीन टंडन यांच्यात झाली होती हाणामारी, चक्क एकमेकांचे ओढले होते केस..!

रवीना टंडन: बॉलीवूड स्टार्समध्ये वाद आणि मारामारी सामान्य आहे. दररोज स्टार्स एकमेकांवर कुरघोडी करताना दिसतात. यातील काही प्रश्न ताबडतोब सुटतात, काही वर्षानुवर्षे सुरू राहतात आणि काही एकमेकांचे शत्रूही बनतात. या स्टार्सना एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहायलाही आवडत नाही. अभिनेत्री रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांच्यातही अशीच लढत झाली आहे. ही मारामारी अशी होती की दोघांमध्ये हाणामारी झाली … Read more