Tag Archives: कीर्ती सुरेश

प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री ‘कीर्ती सुरेश’ करतेय या माणसाला डेट, फिल्म इंडस्ट्रीसोबत आहेस विशेष नाते..

By | September 18, 2023

प्रसिद्ध दक्षिणात्य अभिनेत्री ‘कीर्ती सुरेश’ करतेय या माणसाला डेट, फिल्म इंडस्ट्रीसोबत आहेस विशेष नाते.. बॉलीवूडच्या किंग खानच्या ‘जवान’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट चांगलीच कमाई करत आहे. अशातच दुसऱ्याबाजूला ‘जवान’ चित्रपटाचा संगीतकार अनिरुद्ध रविचंदर दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेश हिला डेट करत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे लवकरच दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना… Read More »