दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या नशिबी पराभूतच.. सलग 2 पराभूत पदरात, जाणून घ्या पराभूताच मुख्य कारण.

  आपल्या भारत देशाचा क्रिकेट संघ हा जगात सर्वश्रेष्ठ क्रिकेट संघ समजला जातो कारण भारतीय क्रिकेट संघात अनेक अशे दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी सारी दुनिया फॅन आहे. क्रिकेट हा भारताचा राष्ट्रीय खेळ नाही तरीसुद्धा भारतीय क्रिकेट संघाने क्रिकेट खेळातून आपले प्रभुत्व संपूर्ण जगावर पसरवले आहे.   मित्रानो भारतीय क्रिकेट संघाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पराभुताला सामोरे … Read more

भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुभमन गील आहे एवढ्या संपत्ती चा मालक, आकडा ऐकून आश्चर्यचकीत व्हाल.

    युवा क्रिकेटपटू शुभमन गिलने आपल्या शानदार खेळाने जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:चे खास नाव निर्माण केले आहे. आता तो आजपासून झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. रोहित शर्माने T20 विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटच्या या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. आता त्याच्या जागी शुभमन गिल टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा नियमित कर्णधार होऊ शकतो. … Read more

राहुल द्रविडचा मुलगा खेळणार T-20 लीग, लिलावात एवढी बोली लावून मुलासाठी चक्क विकत घेतला हा संघ, जाणून घ्या सविस्तर.

    माजी मुख्य प्रशिक्षक आणि भारतीय क्रिकेटचा कर्णधार राहुल द्रविडसाठी आनंदाची बातमी आहे. राहुलचा मुलगा समित द्रविड महाराजा ट्रॉफी KSCA T-20 लीगमध्ये म्हैसूर वॉरियर्सकडून खेळताना दिसणार आहे. गुरुवारी झालेल्या लिलावात म्हैसूर वॉरियर्सने त्याला 50,000 रुपयांना जोडले.    मधल्या फळीतील फलंदाज आणि वेगवान गोलंदाज समित द्रविड हा या हंगामातील कूचबिहार करंडक जिंकणाऱ्या कर्नाटकच्या अंडर-19 संघाचा … Read more