आई बापाचं स्वप्न होत मुलानं शिकून सवरून मोठा साहेब व्हावं, पण पोरानं चहा विकून बनवली 100 कोटींचा टर्न ओव्हर असलेली कंपनी.
असे नेहमी सांगितले जाते की नशिबात जे लिहिले असेल तेच होते बाकी तुम्ही कितीही काहीही करा.अशीच काहीशी गोष्ट मध्यप्रदेश मधील 2 तरुण मुलांसोबत झाली.या दोन्ही मुलांच्या आई वडिलांची अशी इच्छा होती की आपल्या मुलाने खूप शिकून एखादी सरकारी नोकरी करावी किंवा जिल्हाधिकारी व्हावे पण ही मुले आता चहा विकू लागली आणि वर्षाला करोडो रुपये … Read more