पॅरिसमध्ये शेतकऱ्याच्या मुलाने फडकावला तिरंगा, जाणून घ्या कोण आहे मनू भाकरसोबत कांस्यपदक जिंकणारा सरबज्योत सिंग
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एक पदक मिळाले आहे. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत देशासाठी कांस्यपदक जिंकले. जाणून घ्या कोण आहे मनू भाकरसोबत पदक जिंकणारा नेमबाज सरबज्योत सिंग. भारतीय नेमबाजांचे तेज पुन्हा एकदा रिसच्या शूटिंग रेंजमध्ये पाहायला मिळाले. पुन्हा एकदा नेमबाजांनी भारताला कांस्यपदक … Read more