राहुल द्रविडचा मुलगा खेळणार T-20 लीग, लिलावात एवढी बोली लावून मुलासाठी चक्क विकत घेतला हा संघ, जाणून घ्या सविस्तर.
माजी मुख्य प्रशिक्षक आणि भारतीय क्रिकेटचा कर्णधार राहुल द्रविडसाठी आनंदाची बातमी आहे. राहुलचा मुलगा समित द्रविड महाराजा ट्रॉफी KSCA T-20 लीगमध्ये म्हैसूर वॉरियर्सकडून खेळताना दिसणार आहे. गुरुवारी झालेल्या लिलावात म्हैसूर वॉरियर्सने त्याला 50,000 रुपयांना जोडले. मधल्या फळीतील फलंदाज आणि वेगवान गोलंदाज समित द्रविड हा या हंगामातील कूचबिहार करंडक जिंकणाऱ्या कर्नाटकच्या अंडर-19 संघाचा … Read more