मुस्लीम झीनत लग्न करून बनली ज्योती, हिंदू मुलाशी केला विवाह, आता दोघांच्याही जीवाला धोका..
मुस्लीम झीनत लग्न करून बनली ज्योती, हिंदी मुलाशी केला विवाह, आता दोघांच्याही जीवाला धोका.. बरेली, यूपी मध्ये धर्मांतर केल्यानंतर झीनतमधून ज्योती बनलेल्या मुलीने हिंदू मुलाशी लग्न केले, तिने अग्नीला साक्षीदार मानून सात फेरे घेतल्यानंतर पतीने तिला मंगळसूत्र घालायला लावले आणि आयुष्यभर सोबत राहण्याचे वचन दिले. . तर दुसरीकडे ज्योतीने व्हिडीओ व्हायरल करून आपल्या जीवाला धोका… Read More »