व्हॅलनटाईन डेच्या दिवशी दिल्लीमध्ये आणखी एक श्रद्धा हत्याकांड… लिव्ह लीन मध्ये राहणाऱ्या तरुणीचा खून करून हॉटेलच्या फ्रीजमध्ये लपवली डेडबॉडी..
जाहिरात व्हॅलनटाईन डेच्या दिवशीच दिल्लीमध्ये आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. देशाच्या राजधानीमध्ये पुन्हा एकदा श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे. दिल्ली पोलिसांना ढाब्यावर एका तरुणीचा मृतदेह मिळाला आहे. या तरुणीचा मृतदेह एका फ्रीजमध्ये ठेवण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. हा प्रकार दिल्लीच्या बाबा हरिदास नगर भागात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी… Read More »