dilip joshi Net Worth: कधीकाळी बायकोच्या डिलिव्हरीसाठी नव्हते पैसे आज करोडो रुपयांच्या प्रॉपर्टीचे मालक आहे जेठालाल.

dilip joshi Net Worth

dilip joshi net worth: तब्बल १६ वर्षे प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘मध्ये जेठालालची भूमिका साकारणारे दिलीप जोशी आज खूप लोकप्रिय झाले आहेत. सर्व वयोगटातील लोक त्यांना जेठालाल या नावाने ओळखतात आणि शोमधील त्यांची व्यक्तिरेखाही लोकांच्या खूप पसंदिस पडते. काल 26 मे रोजी दिलीप जोशी त्यांचा 56 वा वाढदिवस साजरा करत आहेत, अशा … Read more