“मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील मलायका अरोरा दिसतेस” प्राजक्ता माळीने शेअर केल्या आतापर्यंतच्या सर्वांत हॉट आणि बोल्ड फोटो, चाहते करताहेत तुफान ट्रोल..
Prajakta Mali Troll : लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अभिनयासोबत तिच्या लूक्समुळे चर्चेत असते. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. खरं सांगायचं झालं तर प्राजक्ता (Prajakta Mali)ही नेहमीच तिच्या स्पष्ट वक्तेपणासाठी देखील चर्चेत असते. बऱ्याचवेळा ती अनेक गोष्टींवर स्पष्टपणे बोलताना दिसते. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात… Read More »