भारतीय संघाचा स्टार फलंदाज शुभमन गील आहे एवढ्या संपत्ती चा मालक, आकडा ऐकून आश्चर्यचकीत व्हाल.

    युवा क्रिकेटपटू शुभमन गिलने आपल्या शानदार खेळाने जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:चे खास नाव निर्माण केले आहे. आता तो आजपासून झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. रोहित शर्माने T20 विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटच्या या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. आता त्याच्या जागी शुभमन गिल टी-20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा नियमित कर्णधार होऊ शकतो. … Read more